शोभिताला नागा चैतन्यच्या नावाची हळद लागली; पारंपारिक लूकमध्ये दिसले जोडपे

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. 29 नोव्हेंबर 2024 म्हणजे आज त्यांचा हळदी सोहळा पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाची नंतर लाल रंगाची साडी नेसली होती. दोन्ही आउटफिटमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.

| Updated on: Nov 29, 2024 | 2:44 PM
साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाचे विधीही सुरू झाले आहेत. आज म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी या जोडप्याचा हळदी सोहळा संपन्न झाला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 7
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.

2 / 7
हळदी समारंभात या दोघांनीही पारंपारिक लूक केला होता.  शोभिताने तिच्या हळदी समारंभासाठी आणि मंगलस्नानम विधीसाठी दोन पोशाख परिधान केले होते.

हळदी समारंभात या दोघांनीही पारंपारिक लूक केला होता. शोभिताने तिच्या हळदी समारंभासाठी आणि मंगलस्नानम विधीसाठी दोन पोशाख परिधान केले होते.

3 / 7
शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर साडी नेसली होती. तसेच साडीला साजेसे सोन्याचे दागिनेही तिने घातले होते. फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.

शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर साडी नेसली होती. तसेच साडीला साजेसे सोन्याचे दागिनेही तिने घातले होते. फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.

4 / 7
हळदी समारंभात शोभिता हात जोडून खुर्चीवर बसली आहे आणि तिचे कुटुंबीय अभिनेत्रीवर पाणी ओतताना दिसत आहेत.

हळदी समारंभात शोभिता हात जोडून खुर्चीवर बसली आहे आणि तिचे कुटुंबीय अभिनेत्रीवर पाणी ओतताना दिसत आहेत.

5 / 7
हळदी समारंभ पूर्ण झाल्यानंतर पुढील विधीसाठी शोभिता लाल रंगाच्या साडीत दिसून आली. ज्यासोबत तिने पूर्ण हाताचा ब्लाउज कॅरी केला आहे. फोटोमध्ये नागा चैतन्य पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. जो आपल्या भावी वधूकडे पाहत होता.

6 / 7
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची काही महिन्यांपूर्वीच एंगेजमेंट झाली होती.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची काही महिन्यांपूर्वीच एंगेजमेंट झाली होती.

7 / 7
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.