AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी उघड्यावर अंघोळ करतं, कुणी टॉयलेटमध्ये खातं… तर सनी लियोनी दर 15 मिनिटाला… सेलिब्रिटिंच्या या घाणेरड्या सवयी वाचून धक्का बसेल

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का काही बॉलिवूड कलाकारांना फार विचित्र सवई आहेत. एक सुपरस्टार तर थेट टॉयलेटमध्ये जाऊन जेवतो. जाणून घ्या इतर कलाकारांविषयी...

| Updated on: Aug 15, 2025 | 6:31 PM
Share
प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच आतुर असतो. पण कोणालाही माहीत नाही की अशा प्रसिद्ध स्टार्समध्येही अनेक कमतरता असतात. कोणी टॉयलेटला गेल्यावर फ्लश करायला विसरतो, तर कोणी महिनोन्महिने आंघोळ करत नाही. कोणी घरात, बाथरूममध्ये चप्पल घालून फिरतो, तर कोणी टॉयलेटमधून आल्यावर हात धुणेच विसरतो. चला, आपण काही बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या विचित्र सवयींबद्दल जाणून घेऊया...

1 / 12
अभिनेत्री सुष्मिता सेनच्या कमतरतांबद्दल जेव्हा जेव्हा बोलले जाते, तेव्हा तिची दारू आणि सिगरेट पिण्याची सवय प्रथम चर्चिली जाते. पण तिच्या आणखी एका वाईट सवयीबद्दल क्वचितच कोणाला माहिती आहे. खरं तर, तिला खुल्या छतावर आंघोळ करण्याची वाईट सवय आहे. होय, सुष्मिता सेनला बाथरूममध्ये आंघोळ करणे अजिबात आवडत नाही. तिला आंघोळ करताना आकाश पाहाचे असते. यासाठी तिने आपल्या छतावर विशेष व्यवस्था केली आहे. ती दररोज तिथेच खुल्या आकाशाखाली आंघोळ करते.

2 / 12
बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच शाहरुख खानच्या कमतरतांबद्दल बोलले जाते तेव्हा लोक त्याच्या जास्त सिगरेट ओठण्याची चर्चा करतात. पण शाहरुखमध्ये यापेक्षा मोठी एक कमतरता आहे.  शाहरुखला नेहमी सूट-बूट आणि टिपटॉप दिसण्याचे इतके भूत सवार आहे की तो आपल्या घरातही चप्पल काढत नाही. तो संपूर्ण घरात आणि अगदी बाथरूममध्येसुद्धा चप्पल घालून फिरतो.

3 / 12
अभिनेता जितेंद्र यांच्याबद्दल हे सर्वांनाच माहीत आहे की एकेकाळी त्यांना 'जंपिंग जॅक' असे नाव पडले होते कारण ते इतके उत्कृष्ट नृत्य करायचे, पण कोणालाच माहीत नाही की ते टॉयलेटमध्ये जाऊन जेवण करतात. होय, जितेंद्र यांच्यामध्ये ही एक घाणेरडी सवय आहे की ते टॉयलेटमध्ये जाताना पपई घेऊन जातात आणि तिथे बसून खातात.

4 / 12
जॉन अब्राहमने वेगवान बाइक चालवण्याची सवय एका अपघातानंतर सोडली होती, पण तो आपल्या या वाईट सवयीपासून कधीच मुक्त होऊ शकला नाही. तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की जॉन अब्राहमला सतत आपले पाय हलवत राहण्याची सवय आहे. अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगवर याचा परिणाम होतो. काही शॉट्स पुन्हा पुन्हा घ्यावे लागतात कारण त्या पात्राचे पाय हलवणे चांगले दिसत नाही.

5 / 12
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर सिगरेट कधी कधी पितो. पण त्याला कॉफी पिण्याची वाईट सवय आहे. शाहिदला कॉफी पिण्याची इतकी सवय आहे की जर त्याला जास्त वेळ कॉफीपासून दूर ठेवले तर त्याला अस्वस्थ वाटू लागते.

6 / 12
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान यांच्या बाथरूममध्ये डोकावले तर तुम्हाला टेलिफोन एक्सटेंशन आणि लायब्ररी दिसेल. तो बराचवेळ तेथे घालवतो.

7 / 12
बॉलिवूडची बेबी डॉल सनी लियोनीला दर पंधरा मिनिटांनी आपले पाय स्वच्छ करण्याची सवय आहे.

8 / 12
‘गदर’ चित्रपटाने धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अमीषा पटेलला गुलाबी रंग खूप आवडतो. ती अनेकदा गुलाबी कपड्यांमध्ये दिसते. तिच्या घरातील रंगांचे संयोजनही गुलाबी रंगातच जास्त दिसते. ती सतत गुलाबी रंगाच्या नव्या वस्तू आणि कपडे देखील खरेदी करत असते.

9 / 12
‘विक्की डोनर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेले अभिनेता आयुष्मान खुरानाची ही सवय जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तो दिवसातून अनेक वेळा ब्रश करतो.

10 / 12
तैमूर अली खानची आई करीना कपूर खानची ही सवय तुम्हाला त्यांची चाहती बनण्यापासून रोखेल. ती सतत तिच्या हाताची नखे कुरतडत असते.

11 / 12
अभिनेत्री राणी मुखर्जीचे लाखो चाहते आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, राणी बॉलिवूडमधील सर्वाधिक सिगरेट ओढणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. खरे तर, ती एकामागून एक सिगरेट ओढत राहते.

12 / 12
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.