AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor: बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूरची रोमँटिक व्हेकेशन; फोटो पाहून चाहत्यांची चर्चा

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये राहुल मोदीच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Sep 08, 2026 | 7:02 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. विशेषतः लेखक-दिग्दर्शक राहुल मोदीसोबतच्या तिच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. आता श्रद्धाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही खास फोटो आणि व्हेकेशनच्या झलकांमुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

1 / 5
श्रद्धाने नुकताच तिच्या छोट्याशा सुट्टीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिचा निवांत आणि मजेशीर अंदाज पाहायला मिळतो. पोस्टसोबत तिने 'छोटीसी छुट्टी तो बनती है ना' असं कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या या फोटो सीरिजमध्ये प्रवास, खाद्यपदार्थ, कॅफे आणि निवांत क्षणांची झलक पाहायला मिळते.

2 / 5
मात्र, या संपूर्ण फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते राहुल मोदीच्या उपस्थितीने. एका फोटोमध्ये राहुल पुस्तक वाचताना दिसत आहे. दुसऱ्या एका क्षणात तो श्रद्धाचे फोटो क्लिक करताना दिसतो. दोघांनी एकत्र घालवलेल्या या सुट्टीतील काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली आहे.

3 / 5
श्रद्धा आणि राहुल यांच्या जवळिकीच्या चर्चा ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमाच्या काळापासून सुरू झाल्या. या चित्रपटाच्या लेखन टीमचा राहुल मोदी भाग होता. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. सोशल मीडियावरील काही पोस्ट्समुळेही त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक हवा मिळाली.

4 / 5
याआधीही श्रद्धाने राहुलसोबतच्या नात्याबाबत अप्रत्यक्ष संकेत दिल्याचं बोललं गेलं आहे. त्यामुळे आता या नव्या व्हेकेशन फोटोंमुळे चाहत्यांच्या नजरा पुन्हा या जोडीकडे वळल्या आहेत. श्रद्धाने व्हेकेशनचं ठिकाण सुरुवातीला स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं; मात्र इतर रिपोर्ट्समध्ये हे फोटो थायलंड ट्रिपशी संबंधित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?