गिरीश महाजन यांच्या कन्येच्या लग्नासाठी मंडप सजला, श्रेयाच्या हळदीचे फोटो चर्चेत

भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या द्वितीय मुलीचा विवाह सोहळा उद्या 20 मार्च रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी यांची कन्या श्रेया हिच्या हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला. अत्यंत शही थाटात हा हळदीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

| Updated on: Mar 19, 2022 | 7:49 PM
गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी आपल्या कन्येला हळद लावून माता पित्याचे कर्तव्य बजावले.

गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी आपल्या कन्येला हळद लावून माता पित्याचे कर्तव्य बजावले.

1 / 8
या हळदीच्या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अनेक आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

या हळदीच्या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अनेक आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

2 / 8
गिरीश महाजन यांचे होणारे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत.

गिरीश महाजन यांचे होणारे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत.

3 / 8
त्यांचा कुठल्याही राजकीय घराण्याशी कुठली संबंध नसून फूड इंडस्ट्रीचे मालक आहे.

त्यांचा कुठल्याही राजकीय घराण्याशी कुठली संबंध नसून फूड इंडस्ट्रीचे मालक आहे.

4 / 8
या भव्य शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

या भव्य शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

5 / 8
उद्या विवाहा सोहळ्यासाठी जामनेर येथील हिवरखेडा रोडवर तेरा एकरमध्ये भव्य शाही मंडप उभारण्यात आला आहे.

उद्या विवाहा सोहळ्यासाठी जामनेर येथील हिवरखेडा रोडवर तेरा एकरमध्ये भव्य शाही मंडप उभारण्यात आला आहे.

6 / 8
 हजारो लोकांच्या भोजन व्यवस्थेसह पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

हजारो लोकांच्या भोजन व्यवस्थेसह पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

7 / 8
प्रामुख्याने नितीन गडकरी,देवेंद्र फडणीस,नारायण राणे,रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील .भागवत कराड हे भाजपचे नेते उपस्थित असतली.

प्रामुख्याने नितीन गडकरी,देवेंद्र फडणीस,नारायण राणे,रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील .भागवत कराड हे भाजपचे नेते उपस्थित असतली.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.