AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : कॅप्टन होताच शुबमन गिलचा कारनामा, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक

Team India Captain Shubman Gill : टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून कर्णधार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. याआधी शुबमनने फोटोशूट केलं. पाहा भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराचे खास फोटो.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 11, 2025 | 4:10 PM
Share
रोहित शर्मा याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याला कर्णधार करण्यात आलं. टीम इंडिया शुबमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून शुबमन गिल कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. टीम इंडियाच्या या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
सरावादरम्यान फोटो सेशनही पाहायला मिळालं आहे. शुबमन गिल याने फोटोशूट केलं आहे. शुबमनचं कर्णधार झाल्यानंतरचं हे पहिलंच फोटोशूट आहे.  (Photo Credit: Bcci)

सरावादरम्यान फोटो सेशनही पाहायला मिळालं आहे. शुबमन गिल याने फोटोशूट केलं आहे. शुबमनचं कर्णधार झाल्यानंतरचं हे पहिलंच फोटोशूट आहे. (Photo Credit: Bcci)

3 / 5
बीसीसीआयने शुबमन गिल याचे 4 फोटो एक्स या सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. शुबमन गिल याने या  फोटोंमध्ये अनेक पोज दिल्या आहेत.  (Photo Credit: Bcci)

बीसीसीआयने शुबमन गिल याचे 4 फोटो एक्स या सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. शुबमन गिल याने या फोटोंमध्ये अनेक पोज दिल्या आहेत. (Photo Credit: Bcci)

4 / 5
शुबमन गिल 2000 नंतरचा टीम इंडियाचा सर्वात युवा कसोटी कर्णधार ठरला आहे. शुबमनची वयाच्या 25 वर्ष 270 व्या दिवशी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. गिलने याबाबतीत महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक केला.  धोनीला वयाच्या 26 वर्ष 279 व्या दिवशी टेस्ट कॅप्टन करण्यात आलं होतं. (Photo Credit: Bcci)

5 / 5
Follow Us
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा