AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : पठ्ठ्याने यंदाचं वर्षे गाजवलं, शुबमन गिल याचे तगडे 5 रेकॉर्ड

IND vs BAN : आशिया कप 2023 मध्ये भारताचा स्टार खेळाडू शुबमन गिल याने बांगलादेशविरूद्ध शतक करत अनेक विक्रम रचले आहेत. शुबमन गिल याच्यासाठी वन डे क्रिकेट चांगलं ठरलं आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारताचा तो सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. कालच्या शतकासह गिलने त्याच्या नावावर अनेक विक्रम केलेत.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 16, 2023 | 3:04 PM
Share
शुबमल गिल याने 2023 मध्ये सर्वात जास्त 1559 धावा केल्या आहेत.  ३६ डावांमध्ये त्यांनी ही कामगिरी केली आहे.

शुबमल गिल याने 2023 मध्ये सर्वात जास्त 1559 धावा केल्या आहेत. ३६ डावांमध्ये त्यांनी ही कामगिरी केली आहे.

1 / 5
यंदाच्या 2023 वर्षात सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रमही शुबमन गिल याच्या नाववर आहे. गिलने या वर्षाता 6 शतके केली आहेत.

यंदाच्या 2023 वर्षात सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रमही शुबमन गिल याच्या नाववर आहे. गिलने या वर्षाता 6 शतके केली आहेत.

2 / 5
2023 मधील 1500 धावांचा टप्पा पार करणारा शुबमन गिल एकमेव खेळाडू आहे. गिलने 1559 धावा केल्या आहेत.

2023 मधील 1500 धावांचा टप्पा पार करणारा शुबमन गिल एकमेव खेळाडू आहे. गिलने 1559 धावा केल्या आहेत.

3 / 5
आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये गिल पहिल्या क्रमांकावर आहे. गिल याने अवघ्या 5 सामन्यांमध्ये 68.57 च्या सरासरीने 275 धावा केल्या आहेत.

आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये गिल पहिल्या क्रमांकावर आहे. गिल याने अवघ्या 5 सामन्यांमध्ये 68.57 च्या सरासरीने 275 धावा केल्या आहेत.

4 / 5
आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी कराणाऱ्या गिलचं परत एकदा सारा तेंडुलकरसोबत नाव जोडलं जात आहे.  फायनल सामन्यामध्ये त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणारा आहे.

आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी कराणाऱ्या गिलचं परत एकदा सारा तेंडुलकरसोबत नाव जोडलं जात आहे. फायनल सामन्यामध्ये त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असणारा आहे.

5 / 5
Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन