AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी साडी अन् काजोलच्या क्लासी अदा, चाहत्यांचा चुकला काळाजाचा ठोका

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. गुलाबी साडीत काजोल हिने स्वतःचे क्लासी फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 02, 2026 | 2:50 PM
Share
 अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.

1 / 5
आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काजोलचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडत असतो. गुलाबी साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काजोलचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडत असतो. गुलाबी साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

2 / 5
गुलाबी साडीतील फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये प्रौढत्वाची कटकट आता पुरे... चला, आपण जलपरी होऊया.... असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

गुलाबी साडीतील फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये प्रौढत्वाची कटकट आता पुरे... चला, आपण जलपरी होऊया.... असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

3 / 5
आता देखील एका हटके लूकमध्ये काजोल हिने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही...

4 / 5
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...