शिक्षणाला वयोमर्यादा नसते असे म्हटले जाते. आता याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात 22 हजार असाक्षर आजी आजोबांनी परिक्षा दिली आहे.
1 / 5
ज्या वर्गात नातू अभ्यासाचे धडे गिरवतोय त्याच वर्गात बसून आजोबा-आजीनं परीक्षा दिल्याचं दिलासादायक चित्र दिसून आलंय
2 / 5
सुटीच्या दिवशी आजी-आजोबांनी शाळा भरलेल्या दिसून आल्या. सोलापूर शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे.
3 / 5
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने योजना परीक्षेचे नियोजन केले होते.
4 / 5
परीक्षेला 22 हजार 497 परीक्षार्थी बसले होते. यात तृतीयपंथी व दिव्यांगांचाही समावेश होता.