लग्नानंतर तिसऱ्यांदा सोनाक्षी सिन्हा हनिमूनवर, ‘ते’ फोटो व्हायरल, अभिनेत्री…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. शत्रुघ्न सिन्हा यांचा या लग्नाला विरोध असल्याचे सांगितले गेले. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना शत्रुघ्न सिन्हा दिसले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
