AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम असून हिंदू रीती-रिवाजाने पूजा का केली? अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

सध्या एका मुस्लीम अभिनेत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने मुस्लीम असूनही एका नव्या प्रवासाला सुरुवात करताना तिने हिंदु रीती-रिवाजाने पूजा केली आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

| Updated on: Jul 04, 2026 | 3:07 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीरने एका नव्या बिझनेसला सुरुवात करण्यापूर्वी घरात टीमसोबत मिळून पूजा घातली. पूजा करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  मात्र, सुंदूस ही मुस्लीम असूनही तिने हिंदु रिती-रिवाजाने पूजा घातल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. ते पाहून सुंदूस देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

1 / 5
सुंदूसने घरी ब्राह्मण बोलावून पूर्ण विधीवत पूजा केली. व्हायरल व्हिडिओमध्ये तिने पूजेसाठी पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातल्याचे दिसत आहे. तसेच तिने हातात पूजेची थाळी घेऊन देवाची आरती केली आहे. व्हिडीओमध्ये तिच्या टीमचे सदस्यही उपस्थित आहेत. ही पूजा तिच्या नवीन व्यवसायाच्या शुभारंभासाठी आयोजित करण्यात आली होती.

2 / 5
व्हिडीओ शेअर करताना सुंदूसने लिहिले की, त्यांनी नवीन प्रवासाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने केली आहे. तिने प्रार्थना केली की, तिचा ब्रँड योग्य दिशेने पुढे जावा, संपूर्ण टीम सुरक्षित राहो आणि सर्वांचे हेतू चांगले राहोत. तिने हेही सांगितले की, कोणतेही यश एकट्याला मिळत नाही, तर संपूर्ण टीमच्या मेहनत आणि विश्वासातून मिळते.

3 / 5
मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी प्रश्न उपस्थित केला की, एक मुस्लिम असून तिने हिंदू रीती-रिवाजाने पूजा का केली? ट्रोलिंग वाढल्यानंतर सुंदूसने स्पष्ट केले की, मुस्लिम असण्याचा मला गर्व आहे आणि तिचा धर्म तिच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.

4 / 5
सुंदूस मौफकीरने MTV Roadies 2024 मधून ओळख मिळाली. त्यानंतर तिने MTV Splitsvilla X4चा खिताबही जिंकला. ती 'खतरों के खिलाड़ी १३' मध्येही दिसली होती. याशिवाय सुंदूसने 'फतेह', 'द केरल स्टोरी' आणि अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा