Abhishek Sharma चं स्फोटक शतक, शुबमन आणि रोहितचा महारेकॉर्ड ब्रेक, वानखेडेत युवा फलंदाजाचा कारनामा

Abhishek Sharma Century : अभिषेक शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्यात चौफेर फटकेबाजी करत 135 धावांची स्फोटक खेळी साकारली. अभिषेकने यासह रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांचा रेकॉर्ड एका झटक्यात ब्रेक केला.

| Updated on: Feb 03, 2025 | 8:54 AM
अभिषेक शर्मा याने रविवारी 2 फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात इतिहास घडवला. अभिषेकने 135 धावांची विस्फोटक शतकी खेळीसह रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci)

1 / 7
अभिषेकने वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने अवघ्या 54 चेंडूंमध्ये 135 धावा केल्या. अभिषेकच्या या खेळीत 13 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. (Photo Credit : Bcci)

2 / 7
अभिषेकने या खेळी दरम्यान अवघ्या 37 चेंडूत शतक झळकावलं. अभिषेक यासह टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला. टीम इंडियाकडून वेगवान शतकांचा विक्रम हा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 35 बॉलमध्ये वेगवान शतक केलं होतं.  (Photo Credit : Bcci)

3 / 7
अभिषेकने 135 धावांच्या खेळीसह शुबमन गिल याचा महारेकॉर्ड उद्धवस्त केला. टीम इंडियासाठी टी 20i मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 126 धावांचा विक्रम शुबमन गिलच्या नावावर होता. मात्र हा विक्रम आता शुबमनच्या नावावर झाला आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 7
अभिषेकने शुबमन गिलसह रोहित शर्माला मोठा झटका दिला. अभिषेकने रोहित शर्माचा एका टी 20i सामन्यात टीम इंडियासाठी सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध 10 सिक्स खेचले होते. तर अभिषेकने 13 सिक्ससह हा रेकॉर्ड ब्रेक केला.  (Photo Credit : Bcci)

5 / 7
तसेच अभिषेक शर्मा याचं हे टी 20i कारदीकीर्दीतील दुसरं शतक ठरलं. टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम हा कॅप्टन रोहित शर्मा याच्या नावावर आहे. (Photo Credit : Bcci)

6 / 7
अभिषेकने इंग्लंडविरुद्ध या सामन्यात 250.00 च्या स्ट्राईक रेटने 135 धावांची ही खेळी साकारली. इतकंच नाही तर 2 विकेट्सही घेतल्या. अभिषेकला त्यासाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. (Photo Credit : Bcci)

7 / 7
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....