Scott Boland : 4 ओव्हर, 1 मेडन, 7 विकेट आणि 6 रन, स्कॉट बोलांडनं इंग्लंडचा कणा मोडला, पदार्पणात रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक कामगिरी

4 ओव्हर, 1 मेडन, 7 विकेट आणि 6 रन हे आकडे आहेत ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलांड या गोलंदाजाचे , त्याच्या या पदार्पणातील कामगिरीमुळं इंग्लंडचं अ‌ॅशेस ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे.

Dec 28, 2021 | 8:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 28, 2021 | 8:00 AM

4 ओव्हर, 1 मेडन,  7 विकेट आणि 6 रन  हे आकडे आहेत ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलांड या गोलंदाजाचे , त्याच्या या पदार्पणातील कामगिरीमुळं इंग्लंडचं अ‌ॅशेस ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे. स्कॉट बोलांडच्या कामगिरीची ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासात नोंद होणार आहे. स्कॉट बोलांड यानं कसोटीत पदार्पण करताना अनेक रेकॉर्ड देखील मोडले आहेत.

1 / 5
स्कॉट बोलांडच्या भेदक बोलिंगमुळं इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 68  धावांमध्ये गुंडाळला गेला. जो रुटच्या संघाचा एक डाव  आणि 14 धावांनी पराभव झाला.

2 / 5
स्कॉट बोलांड याच्या नावावर कसोटी पदार्पणातील सामन्यामध्ये कमी रन्स देत 5 आणि त्यापेक्षा जादा विकेट घेण्याचं रेकॉर्ड नोदंवलं गेलं आहे. बोलंडने इंग्लंड विरुद्ध  7 धावा देत  6 विकेट काढल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियन बोलर चार्ल्स टर्नर याच्या नावावर होता. 1887 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी 15 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. स्कॉट बोलांड यानं 134 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

3 / 5
स्कॉट बोलांड कमी धावा देत 6 विकेट मिळवणारा गोलंदाज आहे. तर, कमी ओव्हरमध्ये हा करिष्मा दाखवण्याचा रेकॉर्ड देखील बोलांडच्या नावावर नोंदवला गेलाय. मेलबर्न टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध 6 विकेट फक्त 4 ओव्हरमध्ये बोलांडनं घेतल्या. यावेळी त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान मायकल क्लार्कचा रेकॉर्ड मोडला. क्लार्कनं 6.2 ओव्हरमध्ये  6 विकेट घेतल्या होत्या.

4 / 5
7 रन्सवर 6 विकेट अशी पदार्पणातील कामगिरी ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या इतिहासातील तिसरी घटना आहे. विकेटचा विचार केला असता ट्रॉट यानं 8 विकेट 43 धावा देऊन मिळवल्या होत्या. तर कँडल यानं 55 धावा देऊन 7 विकेट काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील कसोटी पदार्पणातील ही  8 वी सर्वोत्तम कामगिरी आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें