Marathi News » Photo gallery » Sports photos » Australian cricketer tim paine wife bonnie paine bath tub picture goes viral says rishabh pant babysitter
Rishabh Pant – बाथ टबमधील क्रिकेटरच्या पत्नीचा फोटो व्हायरल, ऋषभ पंतमुळे झाली होती फेमस
Rishabh Pant - सोशल मीडियावर या क्रिकेटरच्या पत्नीचे भरपूर फॉलोअर्स आहेत. क्रिकेटरच्या पत्नीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा फोटो बाथ टबमधला आहे.
Jan 24, 2023 | 12:36 PM
ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. पण त्याआधी एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा फोटो बाथ टबमधला आहे.
1 / 5
तुम्ही विचार करत असाल, ही महिला कोण आहे? कुठल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी आहे. बाथ टबमधील फोटो पोस्ट करणाऱ्या महिलेच नाव बोनी पेन आहे. ती टिम पेनची बायको आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या विद्यमान ऑस्ट्रेलियन टीममध्ये आता टिम पेन नाहीय.
2 / 5
ऋषभ पंतचा एक फोटो शेअर करुन बोनी पेनने तो बेबीसिटर असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी बोनी पेन पहिल्यांदा चर्चेत आली. जानेवारी 2019 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला. तेव्हाचा हा फोटो आहे.
3 / 5
आता बाथ टबमधला फोटो पोस्ट करुन तिने लोकांच लक्ष वेधल. टिम पेनची बायको सोशल मीडियावर खूप Active असते. इन्स्टाग्रामवर तिचे भरपूर फॉलोअर्स आहेत.
4 / 5
2015 मध्ये टिम पेन आणि बोनी पेन यांच लग्न झालं. दोघांना दोन मुलं आहेत. फिरण्याचे फोटो पेन कुटुंब सोशल मीडियावर शेअर करत असतं.