AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेन स्टोक्स याचा एक झेल आणि दिग्गजांच्या यादीत मिळालं स्थान, स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावावरही विक्रम

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सयाने ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरी याचा झेल घेतला. यासह त्याने दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. तर स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावरही विक्रम नोंदवला गेला आहे.

| Updated on: Jul 29, 2023 | 7:15 PM
Share
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये एशेस सीरिज खेळली जात आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. पाचवा निर्णायक सामना लंडनच्या ओव्हल मैदानात खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने खास विक्रमाची नोंद केली आहे. दोन महान अष्टपैलू खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.  (Photo: AFP)

1 / 6
दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सने जो रूटच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज एलेक्स कॅरी याचा झेल घेतला. हा स्टोक्सच्या कारकिर्दीतला 100 वा झेल होता. या झेल पकडताच स्टोक्सची वर्णी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू गॅरी सोबर्स आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिक यांच्या पंगतीत लागली आहे.(Photo: AFP)

2 / 6
स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा, 100 पेक्षा जास्त विकेट्स आणि 100 हून अधिक झेल घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. स्टोक्सने 97 कसोटीत 6075 धावा, 197 विकेट्स आणि 101 झेल घेतले आहेत. (Photo: AFP)

3 / 6
स्टोक्सने हा विक्रम शुक्रवारी सर गॅरी सोबर्स यांच्या 87 व्या दिवशीच नोंदवला आहे. सोबर्स यांनी सर्वात पहिल्यांदा या विक्रमाची नोंद केली होती. त्यांनी 93 कसोटी 8032 धावा, 109 झेल आणि 235 विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: AFP)

4 / 6
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॅलिसने 166 कसोटीत 13289 धावा, 292 विकेट्स आणि 200 झेल घेतले आहेत. (Photo: AFP)

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॅलिसने 166 कसोटीत 13289 धावा, 292 विकेट्स आणि 200 झेल घेतले आहेत. (Photo: AFP)

5 / 6
दुसरीकडे स्टोक्ससोबर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानेही एका विक्रमाची नोंद केली आहे. ब्रॉडने एशेस स्पर्धेत 150 विकेट्स घेणारा तिसरा आणि इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रॉडने उस्मान ख्वाजा विकेट घेत ही कामगिरी केली आहे. (Photo: AFP)

6 / 6
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.