AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत या खेळाडूंनी केली सर्वात मोठी पार्टनरशिप, दोन भारतीय जोड्यांची नावं

आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना सुरु आहे. आशिया कप स्पर्धेचं हे 16 वं पर्व असून भारत आणि पाकिस्तान जेतेपदासाठी दावेदार मानले जात आहेत. आशिया कपच्या इतिहासात काही पार्टनरशिप भक्कम ठरल्या. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Aug 30, 2023 | 9:11 PM
Share
आशिया कप स्पर्धेचं 16 वं पर्व सुरु झालं आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत काही विक्रमांची नोंद होणार आहेत. तर काही विक्रम मोडीत निघणार आहे. आशिया कप स्पर्धेतील सर्वात मोठ्या पार्टनरशिपबाबत जाणून घेऊयात..

1 / 6
आशिया कप 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत या सामन्यात मोहम्मद हाफीज आणि नासिर जामशेद जोडीने चांगला दम काढला. दोघांनी 224 धावांची पार्टनरशिप केली होती. या जोडीपुढे भारतीय गोलंदाज पुरते हतबल दिसून आले. (Photo : Reuter)

2 / 6
पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि युनिस खान या जोडीने विक्रमी पार्टनरशिप केली. 2004 साली कोलंबोत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी 223 धावा केल्या होत्या. (Photo : Twitter)

पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि युनिस खान या जोडीने विक्रमी पार्टनरशिप केली. 2004 साली कोलंबोत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी 223 धावा केल्या होत्या. (Photo : Twitter)

3 / 6
आशिया कप 2023 पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना पार पडला. मुल्तान येथे सुरु असलेल्या सामन्यात बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद या जोडीने 214 धावांची भागीदारी केली.  बाबर आझमने 151 आणि इफ्तिखार अहमदने 109 धावांची केळी केली. (Photo- Twitter)

4 / 6
आशिया कप 2014 साली टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 214 धावांची खेळी केली. (Photo- Twitter)

आशिया कप 2014 साली टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध सामना खेळला. या सामन्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 214 धावांची खेळी केली. (Photo- Twitter)

5 / 6
2018 आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी जबरदस्त कामगिरी केली. या दोघांनी मिळून 210 धावांची खेळी केली. (Photo : AP)

2018 आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी जबरदस्त कामगिरी केली. या दोघांनी मिळून 210 धावांची खेळी केली. (Photo : AP)

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल