IND vs AUS Final : डेविड वॉर्नरने केली रोहित शर्माच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी, अंतिम सामन्यात कोण ठरणार वरचढ?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर सलग 8 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे. आता जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान डेविड वॉर्नरने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Most Read Stories