AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs PBKS : केएल-नितीशचा कहर, दिल्लीचे घरच्या मैदानात इतके सारे विक्रम

Delhi Capitals vs Punjab Kings IPL 2026 : केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी केलेल्या विस्फोटक, वादळी आणि झंझावाती भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने पंजाब किंग्स विरुद्ध स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करु दाखवलीय.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 25, 2026 | 7:09 PM
Share
दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध पहिले बॅटिंग करताना धमाका केला.  दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 264 धावा केल्या. दिल्लीने यासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo Credit : Bcci)

1 / 5
दिल्ली कॅपिट्ल्सची आयपीएल स्पर्धेतील  264 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. दिल्लीने घरच्या मैदानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये ही कामगिरी करुन दाखवली. (Photo Credit : Bcci)

दिल्ली कॅपिट्ल्सची आयपीएल स्पर्धेतील 264 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. दिल्लीने घरच्या मैदानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये ही कामगिरी करुन दाखवली. (Photo Credit : Bcci)

2 / 5
दिल्लीला 264 धावांपर्यंत पोहचवण्यात केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी प्रमुख योगदान दिलं.  केएल आणि नितीश या दोघांनी दिल्लीसाठी 220 धावांची भागीदारी केली. (Photo Credit : Bcci)

दिल्लीला 264 धावांपर्यंत पोहचवण्यात केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी प्रमुख योगदान दिलं. केएल आणि नितीश या दोघांनी दिल्लीसाठी 220 धावांची भागीदारी केली. (Photo Credit : Bcci)

3 / 5
केएल आणि नितीशची दिल्ली कॅपिट्ल्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. तसेच केएल आणि नितीशची आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. (Photo Credit : Bcci)

केएल आणि नितीशची दिल्ली कॅपिट्ल्ससाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. तसेच केएल आणि नितीशची आयपीएल स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. (Photo Credit : Bcci)

4 / 5
केएल राहुल दिल्लीसाठी वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने 47 धावांची खेळी केली. तसेच केएल आयपीएल स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने नाबाद 152 धावा केल्या. केएलने यासह अभिषेक शर्मा याचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : Bcci)

5 / 5
Follow Us
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर