AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लीड्सवर मोहम्मद सिराज ठरला सर्वात महागडा गोलंदाज, एकट्याने दिल्या इतक्या धावा

पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एकट्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्मा संघ बाहेर पाठवला. त्याच्या गोलंदाजीवर चार झेल सोडले तरी त्याने ही कामगिरी केली. असं असताना मोहम्मद सिराज मात्र महागडा गोलंदाज ठरला.

Updated on: Jun 22, 2025 | 10:01 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटीला पहिला डाव संपला असून भारताकडे 6 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. तर इंग्लंडचा डाव 465 धावांवर आटोपला. (Photo_BCCI Twitter)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटीला पहिला डाव संपला असून भारताकडे 6 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. तर इंग्लंडचा डाव 465 धावांवर आटोपला. (Photo_BCCI Twitter)

1 / 5
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मिळून 8 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने पाच, तर प्रसिद्ध कृष्णाने दोन गडी बाद केले. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. (Photo- PTI)

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मिळून 8 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने पाच, तर प्रसिद्ध कृष्णाने दोन गडी बाद केले. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. (Photo- PTI)

2 / 5
मोहम्मद सिराजला दोन विकेट मिळाल्या असल्या तरी इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा काढल्या. मोहम्मद सिराजने 27 षटकात 122 धावा दिल्या. विकेट काढल्या पण धावांवर अंकुश लावता आला नाही.  (Photo-Alex Davidson/Getty Images)

3 / 5
मोहम्मद सिराजने 27 षटकांमध्ये एकही निर्धाव षटक टाकलं नाही हे विशेष.. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मोहम्मद सिराजची कामगिरी काही खास नव्हती. मोहम्मद सिराजने 37 कसोटीत आतापर्यंत 102 विकेट घेतल्या आहेत.  (फोटो- Alex Davidson/Getty Images)

4 / 5
मोहम्मद सिराजच्या खराब गोलंदाजीमुळे एकट्या बुमराह दबाव वाढला होता. दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णाही तितका प्रभावी ठरला नाही. त्यानेही 20 षटकात 128 धावा दिल्या. (Photo- PTI)

मोहम्मद सिराजच्या खराब गोलंदाजीमुळे एकट्या बुमराह दबाव वाढला होता. दुसरीकडे, प्रसिद्ध कृष्णाही तितका प्रभावी ठरला नाही. त्यानेही 20 षटकात 128 धावा दिल्या. (Photo- PTI)

5 / 5
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल.
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली
भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली.
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी.
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...
अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्....
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले.
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती
'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती.
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ
डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ.