AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच महेंद्रसिंह धोनी असं समीकरण आहे. पण मागच्या पर्वात महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे उतरलाच नाही. आता धोनीने एक ऑफर चेन्नई सुपर किंग्ससमोर ठेवली आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबत आश्चर्यकारक उल्लेख करण्यात आला आहे.

| Updated on: Aug 25, 2026 | 5:01 PM
Share
चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यात महेंद्रसिंह धोनीचा मोलाचा हातभार आहे. पण महेंद्रसिंह धोनीची  एक मागणी मात्र मान्य करण्यास चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापन तयार नाही. त्यामुळे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वादाला फोडणी मिळाली आहे. (PC-PTI)

1 / 5
रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्समध्ये भागीदारी घेऊ इच्छित आहे. त्याने चेन्नईच्या व्यवस्थापनासमोर 25 टक्के भागीदारीची मागणी केली. पण चेन्नई सुपर किंग्सने फक्त तीन टक्के भागीदारी देण्याचं मान्य केलं. (PC-PTI)

2 / 5
महेंद्रसिंह धोनीने आपली मागणी करत 20 टक्क्यांवर आणली, तर मॅनेजमेंट फक्त 4 टक्क्यांवर अडून राहिली. महेंद्रसिंह धोनीने शेवटची 18 टक्क्यांची भागीदारीची अट समोर ठेवली. पण चेन्नई सुपर किंग्सने ही ऑफर धुडकावून लावली आणि फार फार तर 5.5 टक्के भागीदारी मिळेल असं सांगितलं. (PC-PTI)

3 / 5
क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात यावरून बिनसल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोनी चेन्नई सुपर किंग्ससोबत पुढच्या पर्वात असेल की नाही याबाबत साशंकता आहे. (PC-PTI)

4 / 5
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने एक दोन नाही तर पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. 2008 पासून धोनीने संघाचं नेतृत्व केलं होतं. (PC-PTI)

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने एक दोन नाही तर पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. 2008 पासून धोनीने संघाचं नेतृत्व केलं होतं. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...