AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : स्टंपपुढून 150 करण्यात फेल, मात्र स्टंपमागून करुन दाखवलं, ऋषभ पंतची खास कामगिरी

Rishabh Pant ENG vs IND 1st Test : टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत इंग्लंड विरुद्धचं दीडशतक अवघ्या 16 धावांनी अधुरं राहिलं. मात्र पंतने इंग्लंडच्या बॅटिंग दरम्यान खास कामगिरी करत 150 आकडा गाठला.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 22, 2025 | 6:29 PM
Share
ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून उपकर्णधार म्हणून पदार्पण केलं. पंतने या सामन्यात 134 धावांची खेळी केली. पंतने त्यानंतर विकेटमागून आणखी एक खास कारनामा केला आहे.   पंतने विकेटकीपर म्हणून ओली पोप याचा कॅच घेतला आणि मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पंतच्या पुढे आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि दिग्गज सय्यद किरमानी आहेत. पंतने 44 व्या कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. (Photo-Visionhaus/Getty Images)

1 / 5
ऋषभ पंत 44 कसोटी सामन्यांत 150 कॅच घेणारा तिसरा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. पंतने 150 कॅच व्यतिरिक्त 15 फलंदाजांना स्टंपिंग आऊट केलं आहे. धोनी आणि किरमानी यांनीही विकेटकीपर म्हणून 150 कॅच घेतल्या आहेत. या दोघांनीही पंतच्या तुलनेत अधिक कसोटी सामने खेळले आहेत. (Photo-Visionhaus/Getty Images)

2 / 5
ऋषभ पंत याने इंग्लंड विरूद्धच्या या पहिल्या कसोटीत 178 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 12 फोरसह 75.28 च्या स्ट्राईक रेटने 134 रन्स केल्या. पंतने यासह कसोटीत 3 हजार धावाही पूर्ण केल्या. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे सातवं शतक ठरलं. पंतने यासह धोनीला शतकांबाबत मागे टाकलं. (Photo-PTI)

3 / 5
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी याने 90 कसोटी सामने खेळले आहेत. धोनीने या दरम्यान 256 कॅचेस घेतल्या आहेत. तसेच धोनीने 38 फलंदाजांना स्टंपिंग केलं. धोनीने कसोटीत 38.09 च्या सरासरीने 6 शतकं आणि 33 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 876 धावा केल्या आहेत. (Photo-Chris Hyde/Getty Images)

4 / 5
टीम इंडियाचे दिग्गज आणि माजी विकेटकीपर बॅट्समन सय्यद किरमानी यांनी 88 कसोटी सामन्यांमध्ये 160 कॅच घेण्यासह 38 फलंदाजांना स्टंपिंग केलं आहे.  किरमानी यांनी कसोटीत 2 शतकांसह 2 हजार 759 धावा केल्या आहेत. (Photo-Adrian Murrell/Allsport/Getty Images/Hulton Archive)

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा