फिल सॉल्टची वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी, संजू सॅमसनला मागे टाकत रचला विक्रम
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 8 गडी आणि 19 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात फिल्ट सॉल्ट नावाचं वादळ घोंगावलं. त्याने शतकी खेळीसह एक विक्रम रचला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या.......
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
वय लपवणारं करीना कपूरचं सौंदर्य, दिलखेच अदांवर चाहते घायाळ
