AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडच्या सॉल्टने आयपीएल फ्रेंचायसींना लिलावानंतर दाखवला असा इंगा, काय केलं वाचा

इंग्लंडच्या फिल सॉल्टच्या फलंदाजीची जादू वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सामन्यात पाहायला मिळाली. फिल सॉल्टला आयपीएल लिलावात धक्का बसला होता. बेस प्राईस 1.5 कोटी ठेवली होती. लिलावासाठी त्याचं नावं घोषित झाल्यानंतर फ्रेंचायसींनी पाठ फिरवली. पण काही तासातच फिल सॉल्टने इंगा दाखवला.

| Updated on: Dec 20, 2023 | 7:24 PM
Share
इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टला आयपीएल फ्रेंचायसीनी घेण्यास नकारघंटा दिली. त्याच्या नावाची घोषणा होताच कोणीही हात वर केला नाही. त्यामुळे लिलावात अनसोल्ड अशी घोषणा करण्यात आली. पण फ्रेंचायसींना काही वेळातच पश्चातापाची वेळ आहे.

1 / 6
इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने लिलावाच्या काही तासातच टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला. चौथ्या टी20 सामन्यात फिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने 57 चेंडूत 10 उत्तुंग षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 119 धावा केल्या.

2 / 6
फिल सॉल्टच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकात 3 गडी गमावून 267 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 15.3 षटकांत 192 धावांत गारद झाला. हा सामना इंग्लंडने 75 धावांनी जिंकला.

फिल सॉल्टच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकात 3 गडी गमावून 267 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 15.3 षटकांत 192 धावांत गारद झाला. हा सामना इंग्लंडने 75 धावांनी जिंकला.

3 / 6
फिल सॉल्ट टी20 क्रिकेटमध्ये सलग शतकं झळकावणारा तिसरा आणि इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे. याआधी सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये नाबाद 109 धावांची खेळी केली होती.

फिल सॉल्ट टी20 क्रिकेटमध्ये सलग शतकं झळकावणारा तिसरा आणि इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे. याआधी सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 मध्ये नाबाद 109 धावांची खेळी केली होती.

4 / 6
फिल सॉल्ट मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. त्याने 9 डावात 163.91 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या. पण यावेळी त्याला खरेदी करण्यास कोणत्याही फ्रेंचायसीने रस दाखवला नाही.

फिल सॉल्ट मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. त्याने 9 डावात 163.91 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या. पण यावेळी त्याला खरेदी करण्यास कोणत्याही फ्रेंचायसीने रस दाखवला नाही.

5 / 6
आता फिल सॉल्टने सलग दुसरं शतक झळकावत आयपीएल फ्रेंचायसीचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आयपीएल 17 पर्वात पर्यायी खेळाडू म्हणून दाखल झाला तर आश्चर्य वाटायला नको.

आता फिल सॉल्टने सलग दुसरं शतक झळकावत आयपीएल फ्रेंचायसीचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आयपीएल 17 पर्वात पर्यायी खेळाडू म्हणून दाखल झाला तर आश्चर्य वाटायला नको.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?