AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा खास विक्रम, विराट कोहलीच्या सेंच्युरीसह पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा वर्षाव झाला आहे. खरं तर पहिल्या शतकासाठी बरीच वाट पाहावी लागली. संजू सॅमसनने शतक ठोकलं आणि नंतर शतकांची रांग लागली. त्यामुळे या पर्वात शतकांसह एक विक्रम रचला गेला आहे.

| Updated on: May 15, 2026 | 5:13 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा खास विक्रम, विराट कोहलीच्या सेंच्युरीसह पहिल्यांदाच असं घडलं

1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा खास विक्रम, विराट कोहलीच्या सेंच्युरीसह पहिल्यांदाच असं घडलं

2 / 5
चेन्नई सुपर किंग्सकडून शतकाची सुरूवात झाली. संजू सॅमनने पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर प्रत्येक संघाने एक शतक ठोकलं आहे. संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ससाठी दोन शतकं ठोकली. त्यामुळे आतापर्यंत 12 शतकांची नोंद झाली आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डिकॉक, रयान रिकल्टन आणि तिलक वर्माने शतक ठोकलं. तर गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन, सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा, राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी, लखनौकडून मिचेल मार्श, दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल, पंजाबकडून कूपर कॉनोलीने शतक ठोकलं आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी तीन शतकं नोंदवली गेली तर एका मोठ्या विक्रमाची नोंद होईल. आयपीएल 2024 स्पर्धेत 14 शतकं नोंदवली गेली आहेत. तर आयपीएल 2023 स्पर्धेत 12 शतकं नोंदवली गेली आहेत. अजूनही सामने शिल्लक असून 14 शतकांचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप