AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH: साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी, आयपीएल 2026 स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

आयपीएल 2026 स्पर्धेतील 56वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी करत एक विक्रम रचला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

| Updated on: May 12, 2026 | 9:43 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत साई सुदर्शनची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. त्याने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएल स्पर्धेत एक पल्ला गाठला आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत 500 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 12 डावात 501 धावा केल्या आहेत. साई सुदर्शनने मागच्या सहा डावात एक शतक आणि चार अर्धशतकं ठोकली आहेत.  (Photo: IPL/BCCI)

2 / 5
साई सुदर्शनने मागच्या सहा डावात 100, 87, 6, 57, 55 आणि आता 61 धावांची खेळी केली आहे. या खेळीसह त्याच्या 500 धावा पूर्ण झाल्या आहेत. यावेळी त्याने वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकलं.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने गुजरात टायटन्सच्या डावात ऑरेंज कॅप डोक्यावर ठेवली. पण हैदराबादच्या डावात ती डोक्यावरून जाईल. कारण हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा या शर्यतीत आहेत.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
साई सुदर्शनने 12 डावात 41.75 च्या सरासरीने 501 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट हा 155.10 चा आहे. तर 100 ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याने 49 चौकार आणि 22 षटकार मारले आहेत.  (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?