AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 | टीम इंडियात ऐनवेळेस संधी, आर अश्विन सचिन-धोनीनंतर मोठा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज

Icc ODI World Cup 2023 Team India | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतात पहिल्यांदाच वर्ल्ड कपमधील सर्व सामने खेळले जाणार आहेत. याआधी 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतासह श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सामने खेळवण्यात आले होते.

| Updated on: Oct 03, 2023 | 6:59 PM
Share
अनुभवी आर अश्विन याची टीम इंडियात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी ऐनवेळेस निवड करण्यात आली. दुखापतग्रस्त अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला टीममध्ये स्थान मिळालं.

अनुभवी आर अश्विन याची टीम इंडियात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी ऐनवेळेस निवड करण्यात आली. दुखापतग्रस्त अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला टीममध्ये स्थान मिळालं.

1 / 5
आता अश्विन टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये खेळणारा वयस्कर खेळाडू ठरणार आहे. अश्विनचा यासह टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या सर्वात वयस्कर 5 खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे.

आता अश्विन टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये खेळणारा वयस्कर खेळाडू ठरणार आहे. अश्विनचा यासह टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या सर्वात वयस्कर 5 खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे.

2 / 5
आर अश्विन 37 वर्षांचा आहे. अश्विनला वर्ल्ड कपसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळताच तो टीम इंडियाचा सर्वात पाचवा वयस्कर खेळाडू ठरेल.

आर अश्विन 37 वर्षांचा आहे. अश्विनला वर्ल्ड कपसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळताच तो टीम इंडियाचा सर्वात पाचवा वयस्कर खेळाडू ठरेल.

3 / 5
सुनील गावसकर हे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत.  गावसकर वयाच्या 38 वर्ष 118 व्या दिवशी वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले होते.

सुनील गावसकर हे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. गावसकर वयाच्या 38 वर्ष 118 व्या दिवशी वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले होते.

4 / 5
गावसकर यांच्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. धोनीने वयाच्या 38 वर्षी वर्ल्ड कप खेळला होता. तर तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 37 व्या वर्षी वर्ल्ड कप खेळला.  तर चौथ्या स्थानी फारुख इंजिनिअर आहेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.