AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत 135 धावा करताच महेंद्रसिंह धोनी रचणार विक्रम, विराट-रोहितच्या पंगतीत स्थान

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीला खेळताना पाहता येणार आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Mar 23, 2026 | 10:08 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या पर्वापासून महेंद्रसिंह धोनी खेळत आहे. आता त्याच्या आयपीएल कारकि‍र्दीतलं हे 19वं पर्व असणार आहे. या पर्वात त्याच्याकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo- BCCI/IPL)

1 / 5
आयपीएलच्या इतिहासात नऊ खेळाडूंनी 5 हजारांच्या वर धावा केल्या आहेत. यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीचं नाव आहे. पण आता महेंद्रसिंह धोनीकडे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. (Photo- BCCI/IPL)

2 / 5
 महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील 278 सामन्याती 242 डावांमध्ये 5439 धावा केल्या आहेत. धोनी आयपीएलमधील सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर आणि सुरेश रैना या सर्वांनी धोनीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (Photo- BCCI/IPL)

3 / 5
महेंद्रसिंह धोनीने धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी 4865 धावा केल्या आहेत. या हंगामात 135 धावा करून आयपीएलच्या इतिहासात एकाच फ्रँचायझीसाठी 5 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा केवळ तिसरा खेळाडू ठरू शकतो. (Photo- BCCI/IPL)

4 / 5
महेंद्रसिंग धोनी आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन फ्रँचायझींसाठी खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या दोन संघासाठी खेळला. धोनीने चेन्नईसाठी 4865  धावा, तर रायझिंग पुणे सुपरजायंटसाठी 2016 ते 2017 दरम्यान 30 सामन्यांमध्ये 574 धावा केल्या. (Photo- BCCI/IPL)

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?