AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने 1031 चेंडूतच सामना संपवला आणि इतिहास रचला, जाणून घ्या सविस्तर

ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत कमबॅक केलं. मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून अजून तीन सामने शिल्लक आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताची दाणादाण उडवली आणि 1031 चेंडूतच सामना संपवला. दोन्ही संघातील हा सर्वात छोटा सामना आहे.

| Updated on: Dec 08, 2024 | 3:52 PM
Share
ॲडलेडमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धची दुसरा कसोटी सामना 10 गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. दोन्ही संघांमधील सर्वात लहान कसोटी सामना असेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाविरुद्ध केवळ 486 चेंडू टाकले.

1 / 6
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 44.1 षटकात 180 धावा दिल्या. तर दुसऱ्या डावात 36.5 षटकात केवळ 175 धावा केल्या. दोन्ही डावातील षटकात टाकलेल्या चेंडूंची बेरीज केली तर 486 टाकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 525 चेंडूंचा सामना करत 337 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात फक्त 20 चेंडू खेळत संघाला विजय मिळवून दिला.

2 / 6
कसोटी सामन्याच्या 4 डावात टाकलेल्या चेंडूंची एकूण संख्या ही 1031 आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांमधील हा सर्वात कमी चेंडूंचा कसोटी सामना आहे. याआधी 2023 मध्ये इंदूरमध्ये झालेला कसोटी सामना 1135 चेंडूत संपला होता.

3 / 6
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील  2012 मध्ये पर्थ कसोटी सामना 1200 चेंडूत संपला होता. 2004 मध्ये मुंबई कसोटी सामना 1213 चेंडूत, 2020 मध्ये ॲडलेड कसोटी सामना 1246 चेंडूत संपला होता.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2012 मध्ये पर्थ कसोटी सामना 1200 चेंडूत संपला होता. 2004 मध्ये मुंबई कसोटी सामना 1213 चेंडूत, 2020 मध्ये ॲडलेड कसोटी सामना 1246 चेंडूत संपला होता.

4 / 6
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सलग चौथा पराभव आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये विराटच्या नेतृत्वात सलग चारवेळा पराभव झाला होता. भारताने सलग सहा पराभव पतौडी यांच्या कर्णधारपदात सहन केला आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सलग चौथा पराभव आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये विराटच्या नेतृत्वात सलग चारवेळा पराभव झाला होता. भारताने सलग सहा पराभव पतौडी यांच्या कर्णधारपदात सहन केला आहे.

5 / 6
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 13 डे नाईट सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. ॲडलेडमधील ओव्हल मैदानावर आठपैकी एका सामन्यात एका डावाने, तीन सामन्यात 100हून अधिक धावांनी. तीन सामने सातहून अधिक गडी राखून जिंकला आहे.

6 / 6
Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?