AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा कारनामा, इंग्लंडला लोळवत दिग्गज कर्णधारांना धोबीपछाड

India vs England 2nd ODI: इंग्लंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना हा टीम इंडियासाठी आणि कर्णधार रोहित शर्मासाठी खास ठरला. रोहितने या सामन्यात शतकी खेळी करत जिंकवलं. रोहितच्या नावावर यासह खास विक्रमाची नोंद झाली आहे.

| Updated on: Feb 10, 2025 | 9:35 AM
Share
टीम इंडियाने कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये झालेला दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. कर्णधार रोहित शर्मा याने मॅचविनिंग खेळी केली. रोहितने स्फोटक शतकी खेळी केली. रोहितने 119 धावा केल्या.  (Photo Credit : Bcci)

1 / 6
रोहितने या शतकी खेळीत 7 षटकार खेचले. रोहित यासह ख्रिस गेल याला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहीद अफ्रिदी याच्या नावावर आहे. (Photo Credit : Bcci)

2 / 6
रोहितने षटकारांच्या विक्रमासह काही रेकॉर्ड ब्रेक केलेत. रोहितचा कटकमधील कर्णधार म्हणून 50 एकदिवसीय सामना होता. रोहितने हा सामना जिंकत अनेक खेळाडूंना मागे टाकलं आहे.   (Photo Credit : Bcci)

रोहितने षटकारांच्या विक्रमासह काही रेकॉर्ड ब्रेक केलेत. रोहितचा कटकमधील कर्णधार म्हणून 50 एकदिवसीय सामना होता. रोहितने हा सामना जिंकत अनेक खेळाडूंना मागे टाकलं आहे. (Photo Credit : Bcci)

3 / 6
रोहितचा कर्णधार म्हणून हा 50 एकदिवसीय सामन्यांमधील 36 वा विजय ठरला. रोहित यासह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहचला. (Photo Credit : Bcci)

रोहितचा कर्णधार म्हणून हा 50 एकदिवसीय सामन्यांमधील 36 वा विजय ठरला. रोहित यासह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी पोहचला. (Photo Credit : Bcci)

4 / 6
या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि लॉयड हे तिघे पहिल्या स्थानी आहेत. या तिघांनी वनडेत कॅप्टन म्हणून 50 सामन्यांनंतर प्रत्येकी 39-39 वेळा विजय मिळवला होता. (Photo Credit : Bcci)

या यादीत टीम इंडियाचा विराट कोहली, रिकी पॉन्टिंग आणि लॉयड हे तिघे पहिल्या स्थानी आहेत. या तिघांनी वनडेत कॅप्टन म्हणून 50 सामन्यांनंतर प्रत्येकी 39-39 वेळा विजय मिळवला होता. (Photo Credit : Bcci)

5 / 6
दरम्यान टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा  बुधवारी 12 फेब्रुवारीला होणार आहे. (Photo Credit : Bcci)

दरम्यान टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला होणार आहे. (Photo Credit : Bcci)

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.