शुबमन गिलने शतकी खेळीसह नोंदवला मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील पाचवा खेळाडू
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताच्या वाटेला फलंदाजी आली. या संधीचं भारताच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. कर्णधार रोहित शर्मा 1 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुबमन गिलने मोर्चा सांभाळला आणि शतक ठोकलं. तसेच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
13,720 लोकांची पसंद ठरली ही 5.28 लाखातील 6 आसनी कार
मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज, बीचवर नादखुळा फोटोशूट
3.70 लाखाच्या या कारवर ग्राहक झाले फिदा, दुप्पट झाली विक्री
साडीत रश्मिका चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फुलून दिसतंय सौंदर्य
सोनाली बेंद्रेच्या विंटेज लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
Gk: सर्वाधिक जगणारा प्राणी कोणता?
