IND vs NZ | टीम इंडिया-न्यूझीलंड सामन्यात ही 1 ओव्हर गेमचेजिंग आणि सामना पालटला

India vs New Zealand | न्यूझीलंडने 398 धावांचा पाठलाग करताना एक वेळ सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. न्यूझीलंडने टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र एक ओव्हर आणि सामना फिरला.

| Updated on: Nov 16, 2023 | 2:59 PM
टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि विराट या दोघांनी शतकी खेळी केली.  मात्र मोहम्मद शमी याने टाकेलला एक बॉल हा निर्णायक ठरला.

टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर आणि विराट या दोघांनी शतकी खेळी केली. मात्र मोहम्मद शमी याने टाकेलला एक बॉल हा निर्णायक ठरला.

1 / 5
विराट कोहली 117, श्रेयस अय्यर 105 आणि शुबमन गिल याने केलेल्या 80* धावांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचं आव्हान ठेवलं.

विराट कोहली 117, श्रेयस अय्यर 105 आणि शुबमन गिल याने केलेल्या 80* धावांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 398 धावांचं आव्हान ठेवलं.

2 / 5
मोहम्मद शमी याने न्यूझीलंडला सावध सुरुवातीनंतर 2 झटके दिले. मात्र डॅरेल मिचेल आणि कॅप्टन केन विलियमसन  या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी केली. सामन्यातील 33 वी ओव्हर निर्णायक ठरली. शमीने एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. शमीने आधी केनला आऊट केलं.  त्यानंतर टॉम लॅथम याला झिरोवर आऊट केलं. शमीच्या धारदार बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 327 धावांवर ऑलआऊट केलं.

3 / 5
शमीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. शमीने 7 पैकी 5 विकेट्स या टॉप 5 फलंदाजांना आऊट करत घेतल्या. शमीला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

शमीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. शमीने 7 पैकी 5 विकेट्स या टॉप 5 फलंदाजांना आऊट करत घेतल्या. शमीला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

4 / 5
दरम्यान टीम इंडिया आता फायनलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध भिडेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा.
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं
कोट शिवून तयार, पण मंत्रीपद कधी? गोगावले यांचं थेट महादेवालाच साकडं.
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?.