AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SA: टीम इंडियासमोर मोठं आव्हान, गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाज राखणार?

India vs South Africa 2nd Test : भारतीय संघाला गुवाहाटीत सामना जिंकण्यासाठी 500 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तसेच भारताला हा सामना अनिर्णित राखायचा असेल तरीही पाचव्या दिवशी 90 ओव्हर खेळाव्या लागणार आहेत.

| Updated on: Nov 25, 2025 | 4:54 PM
Share
टीम इंडिया गुवाहाटीत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडिया आधीच या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला व्हाईटवॉश टाळायचा असेल तर 25 वर्षांत जे जमलं नाही ते करावं लागणार आहे. टीम इंडियाला गेल्या 25 वर्षांत एकदाही चौथ्या डावात 100 ओव्हर खेळता आलेलं नाही. (Photo Credit : PTI)

1 / 5
गुवाहाटीत भारताचं जिंकणं अवघड आहे. तसेच सामना अनिर्णित राखायचा असेल तर संपूर्ण पाचवा दिवस खेळू काढावा लागेल. भारताला त्यासाठी गेल्या 25 वर्षांत जे जमलं नाही ते करुन दाखवावं लागेल. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 25 वर्षांत चौथ्या डावात  100 ओव्हर खेळता आलेलं नाही. मात्र आता सामना प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे मायदेशात व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोणत्याही स्थितीत भारताला 100 षटकांचा सामना करावा लागेल.  (Photo Credit : PTI)

3 / 5
भारताने मायदेशात अखेरीस 2008 साली चौथ्या डावात सर्वाधिक षटकं खेळली होती. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध  98.3 ओव्हर खेळली होती.  (Photo Credit : PTI)

भारताने मायदेशात अखेरीस 2008 साली चौथ्या डावात सर्वाधिक षटकं खेळली होती. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 98.3 ओव्हर खेळली होती. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच गेल्या 25 वर्षात एकूण पाहता भारताने 2021 साली सिडनीत 131 षटकं खेळली होती. मात्र गुवाहाटीतील खेळपट्टी आणि भारतीय फलंदाजांची कामगिरी पाहता हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता फार कमी आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...