AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kuldeep Yadav : हो, हे खरंय! कुलदीप यादव या बाबतीत बुमराहपेक्षा सरस, नक्की काय केलंय?

Kuldeep Yadav and Jasprit Bumrah : यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने याने धारदार बॉलिंगच्या जोरावर भारताला अनेकदा विजयी केलं आहे. बुमराहचे आकडे जगजाहीर आहेत. मात्र एका बाबतीत कुलदीप यादव हा जसप्रीत बुमराहपेक्षा सरस आहे, असं आम्ही नाही तर आकडेवारीच सांगते.

| Updated on: Oct 03, 2025 | 1:14 PM
Share
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून कुलदीप यादव याचं टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये तब्बल 11 महिन्यांनंनंतर कमबॅक झालं. उभयसंघातील सलामीचा हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
टीम इंडियाने विंडीजला पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 162 रन्सवर ऑलआऊट केलं. विंडीजला गुंडाळण्यात सिराजने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने 4 विकेट्स मिळवल्या.  जसप्रीत बुमराहने तिघांना बाद केलं. तर कुलदीपने 2 विकेट्स मिळवल्या. कुलदीपने शाई होप याला फिरकीच्या जाळ्यात फसवत क्लिन बोल्ड केलं. (Photo Credit : PTI)

2 / 5
कुलदीप यादव याने चिवट बॉलिंग केली. कुलदीप टीम इंडियाकडून सर्वोत्तम स्ट्राईक रेटने बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. कुलदीपचा कसोटीतील बॉलिंग स्ट्राईक रेटन हा 36.7 असा आहे. (Photo Credit : PTI)

कुलदीप यादव याने चिवट बॉलिंग केली. कुलदीप टीम इंडियाकडून सर्वोत्तम स्ट्राईक रेटने बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. कुलदीपचा कसोटीतील बॉलिंग स्ट्राईक रेटन हा 36.7 असा आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
कुलदीपनंतर दुसऱ्या स्थानी जसप्रीत बुमराह आहे. बुमराहचा बॉलिंग स्ट्राईक रेट हा  42.4 असा आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या अक्षर पटेलचा बॉलिंग स्ट्राईक रेट हा 43.6 असा आहे. तर चौथ्या स्थानी मोहम्मद सिराज आहे. सिराजचा बॉलिंग स्ट्राईक रेट हा 50.2 इतका आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
दरम्यान टीम इंडियाने विंडीजला पहिल्या डावात 162 धावांवर ऑलआऊट केलं. विंडीजला ऑलआऊट करण्यात  मोहम्मद सिराज याने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 67 ओव्हरमध्ये 218 रन्स केल्यात. (Photo Credit : PTI)

5 / 5
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.