इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेत भारताचा दबदबा, 2012 पासून असा आहे रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यात 2012 पासून टी20 मालिकांचा निकाल पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. 2012 साली झालेली दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. मात्र त्यानंतर भारताने सर्वच मालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

| Updated on: Jan 22, 2025 | 8:41 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरु आहे. या सामन्यावरही भारताची मजबूत पकड दिसत आहे. तसं पाहिलं तर भारताने 2012 पासून इंग्लंडला विजयाची चव चाखू दिली नाही. 2012 साली  दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.

1 / 5
2017 साली तीन सामन्यांची टी20 मालिकेत भारताने इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला 7 विकेट राखून पराभूत केलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. दुसरा सामना 5 धावांनी, तर तिसरा सामना हा 75 धावांनी जिंकला.

2 / 5
2018 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पहिला सामना भारताने 8 विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं आणि 5 विकेट राखून जिंकला. तिसरा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला.

3 / 5
2021 साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. ही मालिका भारताने 3-2 च्या फरकाने जिंकली. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा सामना भारताने, तिसरा सामना इंग्लंडने, चौथा आणि पाचवा सामना भारताने जिंकला.

4 / 5
2022 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.