AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यग्रहणाच्या दिवशी ‘या’ 5 वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ, मिळतो प्रचंड लाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या दिवशी या पाच वस्तू दान करणे असते प्रचंड शुभ. करिअरमध्ये मिळते यश.

| Updated on: Mar 03, 2026 | 12:24 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मान-सन्मान, आत्मविश्वास, करिअर आणि पितृकारक ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट ठेवण्यासाठी सूर्यग्रहणाच्या दिवशी काही विशेष दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात असे मानले जाते.

1 / 6
सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे दान लाभदायी ठरते.

सूर्यग्रहणाच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होते अशी श्रद्धा आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य हवे असल्यास गुळाचे दान लाभदायी ठरते.

2 / 6
तांबे धातूचा संबंध सूर्याशी जोडला जातो. या दिवशी तांब्याची भांडी दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

तांबे धातूचा संबंध सूर्याशी जोडला जातो. या दिवशी तांब्याची भांडी दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

3 / 6
गहू हा धान्यप्रकारही सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते अशी समजूत आहे.

गहू हा धान्यप्रकारही सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्यग्रहणाच्या दिवशी गरजूंना गव्हाचे दान केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते अशी समजूत आहे.

4 / 6
गव्हासह इतर धान्यांचे दान करणेही शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नारळ आणि काळे तीळ यांचे दान सूर्यग्रहणाच्या दिवशी विशेष फलदायी मानले जाते.

5 / 6
सूचना (डिस्क्लेमर): वाचकहो, ही माहिती केवळ सामान्य श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. यातील दाव्यांची शास्त्रीय पुष्टी नाही. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...