IND vs ENG : स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीतून सावरलाच नाही; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर!

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. मात्र या मालिकेसाठी संघाची घोषणा झालेली नाही. वेगवान गोलंदाज दुखापतीतून सावरलेला नसल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असणार आहे.

| Updated on: Jan 11, 2025 | 6:53 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. पण टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय येत्या दोन दिवसांत आपला संघ जाहीर करणार आहे.

1 / 7
सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळलेला संघ इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडला जाण्याची शक्यता आहे. पण टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण स्टार युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

2 / 7
मयंक यादव हा ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने आयपीएल 2024 मध्ये स्पर्धेत आपली छाप सोडली होती. पण त्याच्या छोट्या कारकिर्दीत अनेकदा जखमी झाला आहे. मयंक यादवला आयपीएलच्या मध्यातही दुखापत झाली आणि लीगमधून बाहेर पडला होता.

3 / 7
मयंक यादवची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी20 साठी संघात निवड झाली होती. मयंकला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. पण पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही.

4 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मयंक यादव अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवड अशक्य आहे. मयंक पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून इंग्लंड मालिकेसाठी बरा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी त्याची निवड झाली नाही.

5 / 7
मयंक यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 टी20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 20.75 च्या सरासरीने 4 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने केवळ 6.91 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

6 / 7
मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यातील पहिलंच षटक निर्धाव टाकलं होतं. यातून टीम इंडियाचा भविष्यातील स्टार वेगवान गोलंदाज होईल असं अनेकांनी सांगितलं. पण मयंकला वारंवार दुखापत होत असल्याने चिंतेचं कारण आहे.

7 / 7
Follow us
अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्
अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्.
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट.
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा.
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"