PHOTO: नीरज चोप्रा झळकला THE MAN मासिकात, फोटो पाहून प्रश्न पडेल, ‘हा खेळाडू की टॉप मॉडेल?’

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता तो THE MAN या मासिकांत झळकला आहे.

| Updated on: Oct 11, 2021 | 8:12 PM
भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक मिळवून देत भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून जवळपास दोन महिने लोटले. पण अजूनही नीरजची हवा कमी झालेली नाही. त्यात नीरजही आजकाल अनेक ब्रँड्सचे प्रमोशन करुन सोशल मीडियावरही अॅक्टिव होऊ लागल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

1 / 5
नुकतचं THE MAN या प्रसिद्ध मासिकात नीरज झळकला आहे. या मासिकांत त्याचे धांसू फोटो असून एखाद्या मॉडेलपेक्षाही नीरज यात भारी वाटत आहे. नीरजने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामलाही पोस्ट केले आहेत. (फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

2 / 5
यावेळी नीरजने एका प्रसिद्ध इलेक्ट्रिक कारसोबत फोटोशूट केलं असून तो या कारमध्ये बसून तसेच शेजाकरी उभा राहून फोटो काढताना दिसत आहे. (फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

यावेळी नीरजने एका प्रसिद्ध इलेक्ट्रिक कारसोबत फोटोशूट केलं असून तो या कारमध्ये बसून तसेच शेजाकरी उभा राहून फोटो काढताना दिसत आहे. (फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

3 / 5
नीरज चोप्रा यावेळी वेस्टर्न कपड्यात दिसत असून तो सूटमध्ये दिसत आहे. यावेळी काही फोटोत त्याने सूटमध्ये टी-शर्ट तर कधी शर्ट घातलं आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

नीरज चोप्रा यावेळी वेस्टर्न कपड्यात दिसत असून तो सूटमध्ये दिसत आहे. यावेळी काही फोटोत त्याने सूटमध्ये टी-शर्ट तर कधी शर्ट घातलं आहे.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

4 / 5
नीरज काही दिवसांपूर्वी CRED कंपनीच्या एका जाहिरातीत अप्रतिम अभिनय करुन सर्वांची मनं जिंकलेला नीरज कोन बनेगा करोडपती (KBC13) शोमध्येही झळकला होता. त्यानंतर तो डान्स रिअॅलिटी शो डान्स+6 (Dance+ 6) मध्ये देखील झळकला असून त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले होते.(फोटो सौैजन्य- नीरज चोप्रा इन्स्टाग्राम)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.