AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs ENG W: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात शफाली वर्माचा नकोसा विक्रम, 20 वर्षानंतर असं घडलं

भारताने नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी आली. पण भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. स्टार फलंदाज शफाली वर्मा खातंही खोलू शकली नाही. तिने 4 चेंडूंचा सामना केला आणि तंबूत परतली.

| Updated on: Jul 10, 2026 | 5:59 PM
Share
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानावर इतिहास रचला गेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना होत आहे. या मैदानावर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळला जात आहे. असं असताना या ऐतिहासिक सामन्यात भारतीय महिला संघाची सुरूवात निराशाजनक राहिली.  (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं गेलं. पण संघाच्या अवघ्या 4 धावा असताना टिम इंडियाची पहिली विकेट गेली. टिम इंडियाची स्टार फलंदाज शफाली वर्मा खातं न खोलता तंबूत परतली. तिने चार चेंडूंचा सामना केला आणि तिला एकही धाव काढता आली नाही.  (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
ऐतिहासिक सामन्यात खातं न खोलता बाद झाल्याने शफाली वर्माच्या नावावर कसोटीत एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात 20 वर्षानंतर असा प्रकार घडला आहे. सलामीचा फलंदाज खातं न खोलता बाद झाला.  (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
शफाली वर्मा भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पाचवी शून्यावर बाद होणारी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी 2006 मध्ये मोनिका सुमरा इंग्लंडविरुद्ध लेस्टरमध्ये  शून्यावर बाद झाली होती.  (PHOTO CREDIT- PTI)

शफाली वर्मा भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पाचवी शून्यावर बाद होणारी फलंदाज ठरली आहे. यापूर्वी 2006 मध्ये मोनिका सुमरा इंग्लंडविरुद्ध लेस्टरमध्ये शून्यावर बाद झाली होती. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
शफाली वर्माने क्रिकेट कारकि‍र्दीत आतापर्यंत सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 डावात 607 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने तीन अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

शफाली वर्माने क्रिकेट कारकि‍र्दीत आतापर्यंत सात कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 डावात 607 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने तीन अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे