AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याने टीम सोडल्यानंतर प्रशिक्षक आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला की…

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहेत. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स 24 मार्चला आमनेसामने येतील. दोन्ही संघात कर्णधारपदावरून बरंच काही घडलं आहे. आता यावर गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक हार्दिक पांड्याने मौन सोडलं आहे.

| Updated on: Mar 16, 2024 | 7:21 PM
Share
आयपीएल स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ट्रेड विंडो आणि मिनी लिलावत खेळाडूंची देवाणघेवाण झाली आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला घेतलं आहे. तसेच रोहित शर्माला दूर सारून हार्दिकच्या हाती कमान दिली आहे.

1 / 6
हार्दिक पांड्या गेल्यानंतर गुजरात टायटन्सने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या हाती सोपवली आहे. तर गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहरा संघाला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना आशिष नेहरा याने हार्दिक पांडयाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 6
आशिष नेहराने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "मी कधीच हार्दिक पांड्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या पद्धतीने हा खेळ पुढे जात आहे. तर पुढे जाऊन आणखीन ट्रान्सफर बघायला मिळतील. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय क्लबमध्ये असं होतं."

3 / 6
आशिष नेहराने हार्दिक पांड्याला थांबवण्याचा किंवा समजवण्याचा प्रयत्न केला नाही, असं या वक्तव्यावरून स्पष्ट होते. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हा हार्दिक पांड्या कर्णधार आणि आशिष नेहरा प्रशिक्षक होता.

4 / 6
आशिष नेहराने शुबमन गिलवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. "गिलला कर्णधार म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. मीच नाही तर संपूर्ण भारत त्याला कर्णधारपद भूषविताना पाहू इच्छित आहे."

आशिष नेहराने शुबमन गिलवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. "गिलला कर्णधार म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. मीच नाही तर संपूर्ण भारत त्याला कर्णधारपद भूषविताना पाहू इच्छित आहे."

5 / 6
"एक खेळाडू म्हणून शुबमन गिलने आतापर्यंत बरंच काही मिळवलं आहे. आता कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे. कर्णधार म्हणून त्याला बरंच काही मिळवायचं आहे.", असं आशिष नेहरा याने सांगितलं.

"एक खेळाडू म्हणून शुबमन गिलने आतापर्यंत बरंच काही मिळवलं आहे. आता कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे. कर्णधार म्हणून त्याला बरंच काही मिळवायचं आहे.", असं आशिष नेहरा याने सांगितलं.

6 / 6
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.