IPL 2024 | Cskसाठी खेळणाऱ्या 2 मुंबईकरांना गोल्डन चांस, आयपीएलमधील कामगिरी ठरणार निर्णायक

IPL 2024 | आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. प्रसिद्ध, पैसा आणि बरंच काही या आयपीएलने दिलं. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल यासारख्या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळाली. मात्र काही खेळाडू हे कमनशिबी ठरले. त्यामुळे या 17 व्या हंगामात सीएसकेच्या 2 खेळाडूंकडे सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतात.

| Updated on: Mar 20, 2024 | 7:38 PM
लॉर्ड या नावाने ओळखला जाणारा मराठमोळा शार्दूल ठाकुर याची आयपीएलमध्ये गेल्या 3 हंगामापासून अदलाबदल सुरु आहे. शार्दूल 2018 ते 2021 पर्यंत सीएसकेमध्ये होता. त्यानंतर शार्दूलला 2022 मध्ये लॉटरी लागली. दिल्ली कॅपिट्ल्सने शार्दूलसाठी 10 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.

1 / 5
शार्दूलला दिल्ली कॅपिट्ल्सकडून खास काही करता आलं नाही. शार्दूलने 14 सामन्यांमध्ये 15 विकेट्स आणि 120 धावा केल्या. त्यानंतर 2023 मध्ये केकेआरने शार्दूलला दिल्लीतून त्याच किंमतीत ट्रेडद्वारे आपल्यात घेतलं. त्यामुळे शार्दूलला काहीच नुकसान झालं नाही.

2 / 5
शार्दूलला 17 व्या मोसमाच्या ऑक्शनमध्ये आर्थित तोटा सहन करावा लागला. केकेआरने शार्दूलला करारमुक्त केलं. त्यानंतर सीएसकेने शार्दूलला 4 कोटी रुपये मोजून आपल्याकडे घेतसलं. त्यामुळे शार्दूलला थेट 6 कोटींचं नुकसान झालं. आता शार्दूलला आपली किंमत वाढवून घेण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

3 / 5
शार्दूलनंतर या यादीतील दुसरा आणि शेवटचा खेळाडू म्हणजे ऑलराउंडर शिवम दुबे. आयपीएलच्या 16 व्या मोसमात शिवमचं नशीब जोरात होतं. सीएसकेने शिवमला 2022 मध्ये 4 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. धोनीने 2023 मध्ये दुबेला अनेकदा संधी दिली.

4 / 5
शिवमने आयपीएलच्या 17 व्या मोसमानंतर टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली. शिवमने अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिकेत ताबडतोड बॅटिंग केली. आता आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवण्यासाठी शिवमला आयपीएलमध्ये छाप सोडावी लागेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....