AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 Cricket : टी 20 फॉर्मेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? बेयरस्टोने कुणाचं नाव घेतलं?

IPL 2024 : सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात अनेक फलंदाज उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरीने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. मात्र टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण आहेत? जॉनी बेयरस्टोने त्याला सर्वोत्तम वाटत असलेल्या 3 खेळाडूंची नावं सांगितली आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या एका फलंदाजाचा समावेश आहे.

| Updated on: Apr 19, 2024 | 5:56 PM
Share
सूर्यकुमार यादव, जोस बटलर आणि हेन्रिक क्लासेन या तिघांनी आतापर्यंत आयपीएलच्या 17 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंजाब किंग्सचा फलंदाज जॉनी बेयरस्टो याने या तिघांचं कौतुक केलंय. हे तिघेही टी 20 मधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचं जॉनीने म्हटलं.

1 / 5
सूर्या, बटलर आणि क्लासेन हे तिघेही टी 20 क्रिकेट विश्वातले सर्वोत्तम फलंदाज असल्याचं जॉनीने म्हटलं.  सूर्याने या हंगामातील आतापर्यंत 4 सामन्यात 2 अर्धशतकांसह 130 धावा केल्या आहेत. सूर्या 2 वेळा झिरोवर आऊट झाला.

2 / 5
राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर याने 2 शतकं ठोकली आहेत. बटलरचा सर्वोत्तम स्कोअर हा 107 आहे.

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर याने 2 शतकं ठोकली आहेत. बटलरचा सर्वोत्तम स्कोअर हा 107 आहे.

3 / 5
बटलरने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 6 सामन्यात राजस्थ नकडून खेळताना 250 धावा केल्या आहेत. बटलरने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला होता.

बटलरने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 6 सामन्यात राजस्थ नकडून खेळताना 250 धावा केल्या आहेत. बटलरने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला होता.

4 / 5
हैदबादाचा फलंदाज हेन्रिक क्लासेन यानेही आतापर्यंत तोडफोड बॅटिंग केली आहे. क्लासेनने या हंगामातील 6 सामन्यात 3 अर्धशतकांसह 253 धावा केल्या आहेत.

हैदबादाचा फलंदाज हेन्रिक क्लासेन यानेही आतापर्यंत तोडफोड बॅटिंग केली आहे. क्लासेनने या हंगामातील 6 सामन्यात 3 अर्धशतकांसह 253 धावा केल्या आहेत.

5 / 5
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.