AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : जसप्रीत बुमराहचा कीर्तीमान, जडेजाला पछाडत आयपीएलमध्ये रचला इतिहास

Jasprit Bumrah MI vs RCB : जसप्रीत बुमराहने आरसीबी विरुद्ध धमाकेदार बॉलिंग करत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने यासह रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 11, 2024 | 10:16 PM
Share
जसप्रीत बुमराह याने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे. बुमराह अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बुमराहने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराह याने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे. बुमराह अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. बुमराहने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात.

1 / 5
बुमराहने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. बुमराहची आयपीएलमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. बुमराहने याआधी केकेआर विरुद्ध पहिल्यांदा 5 विकेट्स घेतल्या होत्या.

2 / 5
बुमराहने  या 5 विकेट्ससह कीर्तीमान केला आहे. बुमराहने आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहने याबाबत रवींद्र जडेजा याला मागे टाकलं आहे. तसेत बुमराह आरसीबी विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच बॉलर ठरला.

3 / 5
बुमराहच्या नावावर आता आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 29 विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने आरसीबी विरुद्धच्या या सामन्यात 21 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

बुमराहच्या नावावर आता आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 29 विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने आरसीबी विरुद्धच्या या सामन्यात 21 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

4 / 5
बुमराहनंतर आरसीबी विरुद्ध रवींद्र जडेजा,संदीप शर्मा आणि  सुनील नारायण या तिघांनी अनुक्रमे सर्वाधिक 26, 26 आणि 24 विकेट्स घेतल्या आहेत.

बुमराहनंतर आरसीबी विरुद्ध रवींद्र जडेजा,संदीप शर्मा आणि सुनील नारायण या तिघांनी अनुक्रमे सर्वाधिक 26, 26 आणि 24 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान