AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : मोहम्मद सिराजने ठोकलं अनोखं शतक, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नोंदवला विक्रम

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबाद 38 धावांनी पराभव केला. यासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शतकी कामगिरी केली आहे. गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

| Updated on: May 03, 2025 | 3:12 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेत मोहम्मद सिराज हा गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले.

आयपीएल 2025 स्पर्धेत मोहम्मद सिराज हा गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले.

1 / 5
चार षटकं टाकताना मोहम्मद सिराजने 8 निर्धाव चेंडू टाकले. म्हणजेच मोहम्मद सिराजने 24 चेंडूपैकी 8 चेंडूवर एकही धाव दिली नाही. आठ चेंडूसह मोहम्मद सिराजने या स्पर्धेत सर्वाधिक डॉट चेंडू टाकण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

2 / 5
आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 38 षटके टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने 107 डॉट बॉल टाकले आहेत. यासह, तो आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज बनला. दरम्यान, सिराजने 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 38 षटके टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने 107 डॉट बॉल टाकले आहेत. यासह, तो आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज बनला. दरम्यान, सिराजने 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

3 / 5
या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून 10 सामन्यांमध्ये 35.4 षटके टाकणाऱ्या खलीलने एकूण 106  डॉट बॉल टाकले आहेत. या काळात त्याने 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

4 / 5
या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीसाठी 10 सामन्यांमध्ये 36.5 षटके टाकणाऱ्या हेझलवूडने 103 डॉट बॉलसह एकूण 18  विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)

5 / 5
Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी