AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : अंतिम सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

आयपीएल 2025 क्वॉलिफायर 1 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा 8 गडी राखून विजय मिळवला. तसेच अंतिम फेरीत चौथ्यांदा आणि नऊ वर्षानंतर एन्ट्री मारली आहे. अंतिम सामना 3 जूनला होणार आहे. तत्पूर्वी आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

| Updated on: May 30, 2025 | 1:57 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने धडक मारली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. आता पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्स यापैकी एक संघ प्रतिस्पर्धी असेल.  (Photo- BCCI/IPL)

1 / 5
आरसीबीची झोळी 17 वर्षांपासून रितीच आहे. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता 3 जूनला आरसीबी पुन्हा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून उतरेल. या सामन्यात टिम डेव्हिड खेळेल हे जवळपास निश्चित आहे. (Photo- BCCI/IPL)

2 / 5
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना हॅमस्ट्रिंगला दुखापत झालेल्या टिम डेव्हिडला लखनौ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळता आले नाही. त्याच्या जागी खराब फॉर्ममध्ये असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनला संधी देण्यात आली. (Photo- BCCI/IPL)

3 / 5
टिम डेव्हिड आता बरा झाला आहे आणि अहमदाबादमध्ये सराव सुरू करेल असे वृत्त आहे. टिम डेव्हिड पुढील दोन दिवस सराव करणार आहे. जर यावेळी त्याच्या पायाला काही अडचण आली नाही तर तो निश्चितच अंतिम फेरीत भाग घेऊ शकेल. (Photo- BCCI/IPL)

4 / 5
आरसीबीचा संपूर्ण संघ : विराट कोहली , फिलिप सॉल्ट , रजत पाटीदार (कर्णधार) , लियाम लिव्हिंगस्टोन , जितेश शर्मा (विकेटकीपर) , रोमॅरियो शेफर्ड , कृणाल पांड्या , भुवनेश्वर कुमार , यश दयाल , जोश हेजलवूड , सुयश शर्मा, मयंक अग्रवाल , रसिक दार सलाम , मनोज भंडागे , टिम सेफर्ट , स्वप्नील सिंग , नुवान तुषारा , ब्लेसिंग मुजराबानी , टिम डेव्हिड , मोहित राठी , स्वस्तिक चिकारा , अभिनंदन सिंग. (Photo- BCCI/IPL)

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.