AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली, जाणून घ्या

आयपीएल 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित झाली आहेत. अव्वल खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत. त्या 34 खेळाडूंची नावं सूचीबद्ध करण्यात आली आहे. या खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते.

| Updated on: Dec 09, 2025 | 5:42 PM
Share
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी अंतिम यादी तयार आहे. यावेळी लिलावासाठी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.  तर 1005 खेळाडूंना लिलावा आधीच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता प्रमुख खेळाडूंसाठी पाच गट केले आहेत. पहिल्याच फेरीत त्यांच्यावर बोली लागेल.  (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून )

1 / 6
पहिल्या गटात दिग्गज खेळाडू असणार आहेत. या गटाकडे सर्वच फ्रेंचायझींचं लक्ष लागून आहे. हे खेळाडू मिनी लिलावात चांगला भाव खाऊ शकतात. गस अ‍ॅटकिन्सन (इंग्लंड), वनिंदू हसरंगा (श्रीलंका), दीपक हुडा (भारत), वेंकटेश अय्यर (भारत), लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड), वियान मुल्डर (दक्षिण आफ्रिका), रचिन रवींद्र (न्यूझीलंड) हे खेळाडू आहेत. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून )

2 / 6
दुसऱ्या टप्प्यात डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड), जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया), कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया), सरफराज खान (भारत), डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका), पृथ्वी शॉ (भारत) हे खेळाडू आहे. विशेष म्हणजे पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांना मागच्या लिलावात कोणीच घेतलं नव्हतं. त्यामुळे आता त्यांच्यासाठी कोण बोली लावतं याकडे लक्ष असेल. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून )

3 / 6
तिसऱ्या टप्प्यात यष्टीरक्षक खेळाडू असतील. यात फिन एलन (न्यूझीलंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), केएस भरत (भारत), क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), बेन डकेट (इंग्लंड), रमनउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान), जेमी स्मिथ (इंग्लंड) यांचा समावेश आहे. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून )

4 / 6
चौथ्या टप्प्यात वेगवान गोलंदाज असतील. जेराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका), आकाश दीप (भारत), जेकब डफी (न्यूझीलंड), फजलहक फारुकी (अफगाणिस्तान), मॅट हेन्री (न्यूझीलंड), स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया), शिवम मावी (भारत), अँरिक नोकिया (दक्षिण आफ्रिका), मथीशा पाथिराना (श्रीलंका) हे खेळाडू आहेत. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून )

5 / 6
पाचव्या टप्प्यात फिरकीपटूंची संच असेल. यात रवी बिश्नोई (भारत), राहुल चहर (भारत), अकील हुसेन (वेस्ट इंडिज), मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान), महेश तिशाना (श्रीलंका) यांची नावं असतील. (फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून )

6 / 6
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.