AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, PBKS vs GT: पंजाब गुजरात सामन्यातील खेळपट्टी नंबर 4 कशी आहे? कोणाला होणार फायदा?

PBKS vs GT: आयपीएल स्पर्धेतील तीन सामन्यांचा खेळ संपला असून चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना पंजाबच्या होमग्राउंडवर होणार आहे. खेळपट्टी कशी आहे ते जाणून घ्या

| Updated on: Mar 31, 2026 | 3:25 PM
Share
Punjab Kings vs Gujrat Titans: आयपीएल 2026 स्पर्धेतील चौथा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुल्लांपूरच्या खेळपट्टी नंबर 4 वर होणार आहे. या खेळपट्टीवर धावांचा वर्षाव होतो, असा भुतकाळ आहे. चला जाणून घेऊयात काय ते.  (Photo: PTI)

1 / 5
मुल्लांपूरच्या खेळपट्टी नंबर 4 शेवटची आयपीएल सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकूण 24 षटकार आले आणि एकूण 420 धावा झाल्या. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होते असं दिसतंय.  त्यामुळे पंजाब किंग्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी हायस्कोअरिंग सामन्याची अपेक्षा केली आहे.  (Photo: PTI)

2 / 5
पंजाब किंग्सने या खेळपट्टीवर 20 षटकात 219 धावा केल्या होत्या. यात ओपनर प्रियांश आर्याने शतकी खेळी करत मोठी भूमिका बजावली होती. त्याने 9 षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 103 धावा केल्या होत्या. तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ 201 धावा करू शकला.  (Photo: PTI)

3 / 5
मुल्लांपूरचा सामना पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी तितका चांगला नाही. त्याने या मैदानात एकूण 5 सामने खेळले असून फक्त 27 धाव केल्या आहे. त्याचा या मैदानातील सर्वोत्तम स्कोअर हा 10 आहे. त्यात स्ट्राईक रेटही खूपच कमी आहे.  (Photo: PTI)

4 / 5
गुजरात टायटन्स या सामन्यात कशी कामगिरी करते याकडेही लक्ष असणार आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर टी20 संघाचं नेतृत्व शुबमन गिल करणार आहे. मागच्या पर्वात त्याने 650 धावा केल्या होत्या. त्यामुळे या पर्वातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!