AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB : कॅप्टन श्रेयसचं मैदानात उतरताच विक्रमी शतक, याबाबत धोनीसारखीच कामगिरी

Shreyas Iyer Ipl 2026 : श्रेयस अय्यर याने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. श्रेयसचा कर्णधार म्हणून हा 100 सामना ठरला आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 17, 2026 | 5:27 PM
Share
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएल 2026 मधील 61 वा सामना खेळवण्यात येत आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सामन्यासाठी मैदानात उतरताच ऐतिहासिक शतक पूर्ण केलं.  श्रेयसने नक्की काय केलंय? जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

1 / 5
श्रेयस अय्यर याचा आरसीबी विरुद्धचा हा त्याच्या कारकीर्दीतील कर्णधार म्हणून 100 वा सामना ठरला आहे. श्रेयसने त्याच्या नेतृत्वात 19 व्या मोसमात पंजाबला 6 सामन्यांत विजयी केलं आहे. (Photo Credit: PTI)

श्रेयस अय्यर याचा आरसीबी विरुद्धचा हा त्याच्या कारकीर्दीतील कर्णधार म्हणून 100 वा सामना ठरला आहे. श्रेयसने त्याच्या नेतृत्वात 19 व्या मोसमात पंजाबला 6 सामन्यांत विजयी केलं आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
श्रेयस अय्यर याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 3 संघांचं नेतृत्व केलं आहे. श्रेयसने सर्वाधिक 41 सामन्यांत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व केलं आहे. तसेच श्रेयसने पंजाब किंग्स आणि केकेआर या दोन्ही संघांचं 29 वेळा नेतृत्व केलं आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेतील 60 सामन्यांत नेतृत्व करण्याऱ्या कर्णधारांच्या यादीत सर्वोत्तम आहे.  धोनीची 60 सामन्यांतील विजयी टक्केवारी ही 58.3 इतकी आहे. तसेच श्रेयस अय्यर याचीही विजयी टक्केवारी ही धोनी इतकीच आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
दरम्यान श्रेयस अय्यर याचा कर्णधार म्हणून 100 व्या सामन्यात पंजाबला विजयी करण्याचा प्रयत्न असणार आहे. पंजाबचा गेल्या सलग 5 सामन्यांत पराभव झालाय. त्यामुळे पंजाबला प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी आरसीबी विरुद्ध कोणत्याही स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...