AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: पंजाब किंग्सने मोडला 16 वर्षे जुना विक्रम, सामना गमावला पण शेवटच्या 3 षटकात नोंदवला रेकॉर्ड

आयपीएल 2006 स्पर्धेतील 58व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला 6 गडी राखून पराभूत केलं. या पराभवामुळे पंजाब किंग्सचं प्लेऑफचं स्वप्न लांबलं आहे. पण असं असूनही 16वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. शेवटच्या तीन षटकात जे काही केलं ते यापूर्वी कोणताही संघ करू शकलेला नाही.

| Updated on: May 15, 2026 | 3:40 PM
Share
पंजाब किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 200 धावा केल्या. तसेच विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सने 4 गडी गमवून 19.5 षटकात हे आव्हान पूर्ण केलं. हा सामना पंजाब किंग्सने गमावला, पण एक मोठा विक्रम शेवटच्या तीन षटकात नोंदवला.  (Photo: BCCI/IPL)

1 / 5
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने सावध सुरूवात केली. त्यानंतर धावांची गती वाढवली. पण मधल्या षटकात डाव गडगडला. त्यामुळे पंजाब किंग्स 180 धावांच्या आत गुंडाळली जाईल असं वाटलं. पण शेवटच्या तीन षटकात पंजाब किंग्सने कमबॅक केलं आणि धावांचा डोंगर रचला.  (Photo: PTI)

2 / 5
पंजाब किंग्सने 17 षटकात 7 गडी गमवून फक्त 147 धावा केल्या होत्या. पण शेवटच्या तीन षटकात म्हणजेच 18 चेंडूत 53 धावा काढल्या. म्हणून पंजाबला 200 धावांचा पल्ला गाठता आला. 18 व्या षटकात 19 धावा, 19व्या षटकात 22 धावा आणि शेवटच्या षटकात 12 धावा आल्या.  (Photo: PTI)

3 / 5
पंजाब किंग्सने 17वं षटक संपलं तेव्हा 7 गडी गमावले होते. असं असूनही डावातील शेवटच्या तीन षटकात सर्वाधिक धावा करणारी आयपीएल टीम ठरली आहे. यापूर्वी 2010 मध्ये मुंबई इंडियन्सने अशा स्थितीत 52 धावा केल्या होत्या. पण पंजाब किंग्स आता एक धाव पुढे निघून गेली आहे.  (Photo: PTI)

4 / 5
पंजाब किंग्ससाठी शेवटच्या तीन षटकात विष्णु विनोद आणि झेव्हियर बार्टलेट यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 12 चेंडूत 34 धावा केल्या. त्यामुळे पंजाब किंग्सच्या नावावर अनोखा विक्रम रचला गेला. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...