RCB: 17 वर्ष, 7 कॅप्टन, तरीही आरसीबी आयपीएल चॅम्पियन होण्यात अपयशी

IPL 2024 RCB : 17 वर्ष 7 कॅप्टन तरीही आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या नावापुढे ट्रॉफीच्या रकान्यात भोपळाच आहे. 7 पैकी एकाही कर्णधाराला आरसीबीला चॅम्पियन करणं जमलं नाही. पाहा आतापर्यंतचे आरसीबीचे कर्णधार.

| Updated on: May 23, 2024 | 8:40 PM
आरसीबीला 17 व्या मोसमात एलिमिनेटर सामन्यात राजस्थानकडून पराभूत व्हावं लागलं. आरसीबीचं यंदाही चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली.  तेव्हापासून  ते आतापर्यंत 17 हंगामात आरसीबीला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. आरसीबीची 17 वर्षात  7 कर्णधारांनी धुरा सांभाळली. मात्र एकाही कॅप्टनला ट्रॉफी उंचावण्यात यश आलं नाही.

1 / 6
सलामीच्या हंगामात राहुल द्रविड याने आरसीबीची कॅप्टन्सी केली. त्यानंतर अनिल कुंबळे याने 2009 साली आरसीबीची सूत्र सांभाळली.

सलामीच्या हंगामात राहुल द्रविड याने आरसीबीची कॅप्टन्सी केली. त्यानंतर अनिल कुंबळे याने 2009 साली आरसीबीची सूत्र सांभाळली.

2 / 6
अनिल कुंबळेने 2009 आणि 2010 या 2 हंगामात कॅप्टन्सी केली.  त्यानंतर 2011 आणि 2012 साली डॅनियल व्हीटोरी याने धुरा सांभाळली.

अनिल कुंबळेने 2009 आणि 2010 या 2 हंगामात कॅप्टन्सी केली. त्यानंतर 2011 आणि 2012 साली डॅनियल व्हीटोरी याने धुरा सांभाळली.

3 / 6
व्हीटोरीने विराट कोहली याला कर्णधारपदाचा कारभार सोपवला. विराटने 2013 पासून ते 2021 पर्यंत नेतृत्व केलं.

व्हीटोरीने विराट कोहली याला कर्णधारपदाचा कारभार सोपवला. विराटने 2013 पासून ते 2021 पर्यंत नेतृत्व केलं.

4 / 6
शेन वॉटसन याने या दरम्यान 2017 साली 3 सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत सूत्र सांभाळली. मात्र यापैकी एकालाही यश आलं नाही.

शेन वॉटसन याने या दरम्यान 2017 साली 3 सामन्यात विराटच्या अनुपस्थितीत सूत्र सांभाळली. मात्र यापैकी एकालाही यश आलं नाही.

5 / 6
आयपीएल 2022 ऑक्शननंतर फाफ डु प्लेसिस याला कर्णधार करण्यात आला. फाफचं यंदाचं कर्णधार म्हणून हे तिसरं वर्ष होतं. मात्र फाफच्या नेतृत्वातही आरसीबीला अद्याप तरी यश आलं नाही. आता आरसीबी पुढच्या हंगामात ट्रॉफी जिंकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.