AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : Vaibhav Sooryavanshi सर्व फलंदाजांपेक्षा सरस, आकडेच सांगतात सर्व काही

Vaibhav Sooryavanshi Milestone : वैभव सूर्यवंशी याने आतापर्यंत आयपीएलच्या 19 व्या मोसमात 400 धावा केल्या आहेत. वैभवने या दरम्यान 9 सामन्यांत 37 षटकार लगावले आहेत. वैभवेन यासह मोठा विक्रम केला आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 10:48 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशी याने बॅटिंगने जबरदस्त कामगिरी केली आहे. वैभवने आतापर्यंत 19 व्या हंगामात 400 धावा केल्या आहेत. वैभवने आतापर्यंत सर्वाधिक षटकार लगावले आहेत. वैभवने या दरम्यान एक खास कारनामा केलाय. वैभवसारखी कामगिरी करणं एकाही फलंदाजाला जमलं नाहीय. वैभवने नक्की काय केलंय हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

1 / 5
वैभवने आतापर्यंत अपवाद वगळता प्रत्येक खेळीत चौकारांपेक्षा षटकारांच्या माध्यमातून अधिक धावा केल्या आहेत. वैभवने केलेली खास कामगिरी ही षटकार मारण्याबाबतच आहे. वैभवची षटकार लगावण्याची सरासरी ही सर्वोत्तम आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
वैभवने आयपीएल पदार्पणापासून ते आतापर्यंत 61 षटकार लगावले आहेत. वैभव दर 4.74 बॉलनंतर षटकार लगावतो. वैभवची षटकार लगावण्याची ही सरासरी इतर फलंदाजांच्या तुलनेत भारी आहे. (Photo Credit : PTI)

वैभवने आयपीएल पदार्पणापासून ते आतापर्यंत 61 षटकार लगावले आहेत. वैभव दर 4.74 बॉलनंतर षटकार लगावतो. वैभवची षटकार लगावण्याची ही सरासरी इतर फलंदाजांच्या तुलनेत भारी आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
वैभव सूर्यवंशी याच्यानंतर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने आतापर्यंत 56 षटकार लगावले आहेत. अभिषेक दर 7.25 चेंडूत षटकार लगावतो. (Photo Credit :  PTI)

वैभव सूर्यवंशी याच्यानंतर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. अभिषेकने आतापर्यंत 56 षटकार लगावले आहेत. अभिषेक दर 7.25 चेंडूत षटकार लगावतो. (Photo Credit : PTI)

4 / 5
प्रियांश आर्या याने आतापर्यंत 51 षटकार लगावले आहेत. प्रियांश 7.41 बॉलनंतर सिक्स खेचतो. श्रेयस अय्यर याने 61 षटकार लगावले आहेत. श्रेयस 8.5 बॉलनंतर सिक्स लगावतो. (Photo Credit : PTI)

प्रियांश आर्या याने आतापर्यंत 51 षटकार लगावले आहेत. प्रियांश 7.41 बॉलनंतर सिक्स खेचतो. श्रेयस अय्यर याने 61 षटकार लगावले आहेत. श्रेयस 8.5 बॉलनंतर सिक्स लगावतो. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार