AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाफ डु प्लेसिसच्या पावलावर पाऊल! आता केकेआरच्या दिग्गज खेळाडूने आयपीएलला ठोकला रामराम

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या लिलावापूर्वी बऱ्याच उलथापालथी होताना दिसत आहेत. दिग्गज क्रिकेटपटू आयपीएल लिलावातून माघार घेत असल्याचं समोर आलं आहे. फाफ डु प्लेसिसनंतर केकेआरच्या दिग्गज क्रिकेटपटूने आयपीएलला रामराम ठोकला आहे.

| Updated on: Dec 01, 2025 | 9:09 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत मोईन अलीने न खेळण्याचा निर्णय घेतला. मिनी लिलावापूर्वीच त्याने आयपीएलला रामराम ठोकला आहे. मोईन अली मागच्या पर्वात केकेआरकडून खेळला होता. त्याच्यासाठी केकेआरने 2 कोटी मोजले होते. पण या हंगामापूर्वी त्याला रिलीज केलं होतं. (Photo- PTI)

1 / 5
 मोईन अलीने 2026 मध्ये आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची घोषणा केली आहे. मोईन अलीने सांगितले की, ही त्याच्या कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे आणि तो पीएसएलमध्ये खेळण्यास खूप उत्सुक आहे.  (Photo- BCCI/IPL)

2 / 5
मोईन अली आयपीएल 2025 मध्ये सहा सामने खेळला होता. यात फक्त पाच धावा केल्या आणि सहा विकेट घेतल्या होत्या. मोईन अली हा आयपीएल सोडणारा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी फाफ डू प्लेसिसनेही आयपीएलपेक्षा पीएसएलला पसंती दिली. (Photo- BCCI/IPL)

3 / 5
पाकिस्तान सुपर लीगचे कौतुक करताना मोईन अली म्हणाले, " नवीन सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या नवीन युगात सामील होण्यास मी खूप उत्सुक आहे. पाकिस्तान सुपर लीग हे टी-२० क्रिकेटमधील एक प्रमुख नाव आहे कारण ते जागतिक दर्जाचे प्रतिभावान खेळाडू निर्माण करते. " (Photo- BCCI/IPL)

4 / 5
मोईन अलीने 2018 मध्ये या स्पर्धेत पदार्पण केले होते. मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही खेळला आहे. मोईन अलीने गेल्या सात वर्षांत आयपीएलमधून 46.10 कोटी कमावले. 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 7 कोटीला विकत घेतले. 2022 ते 2024 पर्यंत चेन्नईसोबत राहिला आणि प्रत्येक हंगामात 8 कोटी कमावत होता. (Photo- BCCI/IPL)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.